• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 2, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ मार्च २०२६

मित्राच्या सेवानिवृत्ती समारंभ आटोपून नाशिककडे परतणाऱ्या कारचा नवीन बायपासवर भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याची घटना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भोकणी गावाजवळ घडली. या अपघातात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी दीपक श्रीपतराव सोमवंशी (वय ५८, रा. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील शिक्षक मित्राच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी नाशिक येथून दीपक सोमवंशी, दीलीप सोमवंशी, ललित वासुदेव भंगाळे आणि राजू सरदार हे चौघे मित्र (एमएच १५, जीएक्स १८७२) क्रमांकाच्या कारने नशिराबाद येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर पहाटेच्या सुमारास ते नाशिककडे परतण्यासाठी निघाले. नवीन बायपासने जात असताना बांभोरी पुलाच्या पुढे भोकणी गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाला त्यांच्या कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात दीपक सोमवंशी यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर दीपक सोमवंशी यांना मृत घोषित केले. जखमी दीलीप सोमवंशी, ललित वासुदेव भंगाळे आणि राजू सरदार यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक सोमवंशी हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर रेल्वे सेवेत कार्यरत होते. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मित्राच्या आनंदाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या चौघांवर माघारी जाताना दुर्दैवी काळाने झडप घातल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी पाळधी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. पहाटेच्या सुमारास भरधाव वेग व रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Related Posts

संतापजनक : आई पळून गेल्याने काकाने केले १३ महिन्याच्या पुतणीचे सात तुकडे !
क्राईम

संतापजनक : आई पळून गेल्याने काकाने केले १३ महिन्याच्या पुतणीचे सात तुकडे !

March 2, 2026
विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

March 2, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026
प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !
क्राईम

प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

March 2, 2026
कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !
जळगाव

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

March 2, 2026
विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

March 2, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group