• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 28, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२६

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसोली येथील बारी समाज विद्यालयात थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 144 विद्यार्थ्यांची थॅलेसेमिया आजारासाठी तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमास रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. श्री. ज्ञानेश्वर शेवाळे, एजी रोटे. अपर्णा भट, प्रेसिडेंट रोटे. श्री. जितू भोजवानी, प्रकल्पदाते रोटे. विपलव अडवाणी, रोटे. डॉ. वर्षा रंगलानी, तोलानी थलेसेमीया फाऊंडेशन चे चेअरमन श्री. नरेश तोलानी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र आंबटकर, श्री. दीपक कुलकर्णी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना थॅलेसेमिया या आनुवंशिक रक्तविकाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आजाराची ओळख, लक्षणे, आवश्यक तपासण्या, उपचार पद्धती तसेच विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली. विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना लवकर निदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. भविष्यात गंभीर परिणाम टाळण्यासाठी वेळेवर तपासणी आणि योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी श्री. प्रशांत सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विक्रम अस्वार यांनी व्यक्त केले. प्रसंगी सेक्रेटरी रोटे. गणेश वर्मा, सेक्रेटरी रोटे. स्नेहा गायचंदानी, रोटे. पिंकी मंधान, तनिष अडवाणी, अमोल देशमुख, प्रशांत नारखेडे व विनोद संतानी यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळा प्रशासन, शिक्षकवर्ग आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करून आयोजकांचे आभार मानले. विज्ञान दिनानिमित्त आयोजित या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत सजगता वाढली असून समाजात थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

Related Posts

शासकीय निधी, रिकाम्या खुर्च्या: खान्देश महोत्सवाचा उडाला ‘फज्जा’ !
जळगाव

शासकीय निधी, रिकाम्या खुर्च्या: खान्देश महोत्सवाचा उडाला ‘फज्जा’ !

February 28, 2026
महापौरांचा कडक आदेश, कचरा हटवण्याची मोहिम सुरु; नागरिकांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

महापौरांचा कडक आदेश, कचरा हटवण्याची मोहिम सुरु; नागरिकांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

February 28, 2026
मराठीची ताकद ओळखून तिला समृद्ध केल्यास सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला !
जळगाव

मराठीची ताकद ओळखून तिला समृद्ध केल्यास सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला !

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चिकित्सक राहावे : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन !
जळगाव

विद्यार्थ्यांनी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चिकित्सक राहावे : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन !

February 28, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा: विविध शैक्षणिक समस्यांविरोधात अभाविप आक्रमक !
जळगाव

जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा: विविध शैक्षणिक समस्यांविरोधात अभाविप आक्रमक !

February 28, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे सोमवारी उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे सोमवारी उद्घाटन

February 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय निधी, रिकाम्या खुर्च्या: खान्देश महोत्सवाचा उडाला ‘फज्जा’ !

शासकीय निधी, रिकाम्या खुर्च्या: खान्देश महोत्सवाचा उडाला ‘फज्जा’ !

February 28, 2026
महापौरांचा कडक आदेश, कचरा हटवण्याची मोहिम सुरु; नागरिकांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

महापौरांचा कडक आदेश, कचरा हटवण्याची मोहिम सुरु; नागरिकांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

February 28, 2026
मराठीची ताकद ओळखून तिला समृद्ध केल्यास सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला !

मराठीची ताकद ओळखून तिला समृद्ध केल्यास सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला !

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चिकित्सक राहावे : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन !

विद्यार्थ्यांनी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चिकित्सक राहावे : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन !

February 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group