जळगाव मिरर / २४ एप्रिल २०२३ ।
नेहमीच सोशल मिडीयावर कुठलाही व्हिडीओ लागलीच व्हायरल होत असतो आणि त्यात तो व्हिडीओ जर बॉलीवूड क्षेत्रातील अभिनेता किवा अभिनेत्रीचा असला तर त्यावर अनेक कमेंटचा पाऊस पडत असतो असाच अक्क अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून या अभिनेत्रीला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. अनेकांनी तिला असे न करण्याचा सल्ला देखील दिलाय.
साऊथ अभिनेत्री नित्या शेट्टी हिने सोशल मीडियावर अत्यंत बोल्ड व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. नित्या शेट्टी हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती अर्धे न्यूड झाल्याचे दिसत आहे. नित्या शेट्टी हिचा हा व्हिडीओ बाथरूममधील आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
