• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रशासन अपयशी पण पालकमंत्र्यांना पाणी पुरवठा समस्यांबाबत दोषी धरणे योग्य नाही ; गटनेते विनय (पप्पू) भावे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 16, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
प्रशासन अपयशी पण पालकमंत्र्यांना पाणी पुरवठा समस्यांबाबत दोषी धरणे योग्य नाही ; गटनेते विनय (पप्पू) भावे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ ऑक्टोबर २०२२

धरणगाव तालुक्यातील पाणीटंचाई संदर्भात शिवसेनेने (ठाकरे गट) नुकताच पालिकेवर भव्य मोर्चा काढला होता. यावेळी पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. याच आरोपांना उत्तर देण्यासाठी आज शिंदे गटाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, विनय भावे,विजय महाजन, वासू चौधरी, अभिजीत पाटील,संजय चौधरी, वाल्मीक पाटील,संतोष महाजन, भैय्याभाऊ महाजन, विलास महाजन, तौसिफ पटेल, बुट्या पाटील उपस्थित होते यावेळी गावातील विविध विषयांवर पप्पू भावे व माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी मत व्यक्त केले धरणगाव शहरातील पाणी समस्या ला प्रशासन चे नियोजन कोर्डमडले असल्याने मंत्र्यांना दोष देणे योग्य नाही. धरणगाव शहरात पाणी समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील कटिबद्ध आहे धावडा ते धरणगाव नविन पाईपलाईन साठी जल जीवन मिशन अंतर्गत 72 लाख मजुरी झाले आहे जेणेकरून लिकेज होणार नाही धावडा ते धरणगाव पाईपलाईन 20 वर्षपूवी जुनी असून तिला बद्दलवणे गरजेचे होते असे भावे यांनी सांगितले तसेच धावडा डोहात गाळ साचल्याने पाणीपुरवठा करण्यास अडचणीयेत आहे मा मंत्री यांनी समधीत आधिकर्यांची बैठक लावून सूचना केल्या असल्याची मत व्यक्त केले यावेळी उपस्थित नगराध्यक्ष पी.एम. पाटील, विनय भावे,विजय महाजन, वासू चौधरी, अभिजीत पाटील,संजय चौधरी, वाल्मीक पाटील,संतोष महाजन, भैय्याभाऊ महाजन, विलास महाजन, तौसिफ पटेल, बुट्या पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन
जळगाव

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !
जळगाव

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group