• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

नाथ वंशज योगीराज महाराज गोसावी यांचे आगमन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 18, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नाथ वंशज योगीराज महाराज गोसावी यांचे आगमन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १८ डिसेंबर २०२२

श्री संत एकनाथ महाराज यांचे सतरावे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी हे भुसावळ येथील संत साहित्याचे अभ्यासक डॉ. जगदीश पाटील यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांचा स्वागत व सन्मान करण्यात आला.

श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथे सुरू असलेल्या श्री संत सोपान काका समाधी सोहळ्यात आयोजित कीर्तनासाठी ते आले होते. परतीदरम्यान भुसावळमार्गे पैठणला जात असताना नाथ वंशज हभप योगीराज महाराज गोसावी यांनी डॉ. जगदीश पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी संत एकनाथ महाराज यांच्या संदर्भातील पीएचडीचा विषय, भक्ती ग्रंथ, मुक्ताई चरित्र आदी विविध विषयांवर चर्चा केली. प्रसंगी त्यांना श्री संत आदिशक्ती मुक्ताई गाथा, असे सोमेश्वर पुरातन, श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती अशी ग्रंथसंपदा भेट देऊन त्यांचा स्वागत व सन्मान करण्यात आला. नाथ वंशज हभप योगीराज महाराज गोसावी यांचे चरणस्पर्श घरी लागल्याने प्रत्यक्ष संत एकनाथ महाराज घरी आल्याचा आनंद झाल्याची व अनुभूती आल्याची भावना डॉ. जगदीश पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी हभप चंद्रकांत महाराज साकरीकर व हभप लक्ष्मण महाराज यांनी विविध अध्यात्मिक विषयांवर नाथ वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्याशी चर्चा केली. प्रसंगी गणेश महाराज शिंदे, सौ. विमलबाई पाटील व श्रद्धाभक्ती यांची उपस्थिती होती.

Related Posts

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !
जळगाव

March 5, 2026
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group