• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डॉक्टर मुलीला परिवाराने संपविले शेतात जाळून कांदाही लावला !

अखेर पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 27, 2023
in क्राईम, राज्य
0
डॉक्टर मुलीला परिवाराने संपविले शेतात जाळून कांदाही लावला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ जानेवारी २०२३

राज्यात प्रेम प्रकरणामुळे अनेक तरूण तरुणींना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींनी आपल्या आयुष्याची यात्रा संपविल्याची घटना घडत आहेत. मात्र राज्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. आपल्या परिवाराच्या इभ्रतीसाठी चक्क डॉक्टर मुलीला संपविल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तब्बल पाच दिवसांनी पोलिसांनी संशयित आरोपीना ताब्यात घेतल आहे.

काय होती घटना
मुलीचं प्रेमप्रकरण समजल्यानंतर तिची वडिलांसह भाऊ, मामा, चुलतभाऊ यांनी हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. शेतातच तिचा मृतदेह जाळला, त्यात नांगरणी केली अन्‌ लागवड केली. दोन हजार लोकसंख्येच्या गावाला याचा सुगावाही लागला नाही.. पण मुलीच्या मित्रांनी आवाज उठवल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले… या घटनेमुळे नांदेड हादरलं. 22 जानेवारी 2023 रोजी कुटुंबियांनी लेकीला क्रूरपणे संपवलं… अन्‌ 26 जानेवारी रोजी हे हत्याकांड उघडकीस आले.

नांदेड जिल्ह्यातील महीपाल पिंपरी येथे एका डॉक्टर तरुणीची हत्या होते. तिचेच कुटुंबीय तिला घरीच संपवतात. मग आपल्याच शेतात नेऊन तिला जाळून टाकतात. मग त्या शेतामध्ये नांगरणी करुन कांदा लागवड करतात. दोन हजार लोकवस्ती असलेल्या गावाला या घटनेचा सुगावा लागतही नाही? हे कसं काय शक्य आहे? डॉक्टर मुलगी ज्या दिवसापासून बेपत्ता झाली… तेव्हापासून तिच्या वर्गमित्रांना संशय येऊ लागला… ती गेली तरी कुठे? तिचा फोन का लागत नाही? असे प्रश्न त्यांना पडले… अखेर तिच्या एका मैत्रिणीनं थेट जिल्हा पोलीस मुख्यालय गाठलं.. तिथल्या महिला सुरक्षा कक्षेकडे तिने तक्रार दिली… आणि तिथूनच खऱ्या अर्थाने तपासाची चक्रे फिरली.

जिल्हा पोलीस मुख्यालयाकडून या घटनेबाबत विचारणा झाल्यानंतर स्थानिक लिंबगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी खडबडून जागे झाले झाले. त्यांनी गावातल्या पोलीस पाटील भारत कदम यांना पाचारण केलं. त्यानंतर सापळा रचला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं. मुलीच्या वडिलांना पहिल्यांदा याबाबत काही माहित नसल्याचं सांगितलं. पण पोलिसी खाक्या दाखवताच वडिलांनी हत्येची कबुली दिली. इतकंच नाही… तर या गुन्ह्यात सामील असलेल्या मुलीचा भाऊ, मामा, चुलतभाऊ यांचीही नावं सांगितली. पोलिसांनी तात्काळ मुलीच्या वडिलांसह पाच जणांवर हत्येचा गुन्हाही दाखल केला. नात्यातील मुलाशी प्रेमसंबध असल्यामुळं ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पण प्रश्न असा आहे की, जर मृत मुलीच्या मित्र-मैत्रिणींनी आवाज उठवलाच नसता तर हा खून पचला असता का? कितीही कायदे करा…मसुदे बनवा, महिला सुरक्षेच्या गप्पा मारा. पण जोपर्यंत आपल्या पोटच्या लेकीपेक्षा आपल्या कुटुंबाची इभ्रत जास्त महत्त्वाची वाटत असेल तर आपण माणूस म्हणून घेण्याच्याच लायकीचे नाही आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे, अशा प्रतिक्रिया सध्या सर्वसामान्यांकडून येत आहेत.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group