• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नारीशक्तीचा मदतीचा हात ; मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 21, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नारीशक्तीचा मदतीचा हात ; मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील नारीशक्ती महिला बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे सोनबर्डी येथील सहवास मतिमंद निवासी मुलांच्या संस्थेला दिला मदतीचा हात दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला.

दिनांक २१ रोजी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे सोनबर्डी येथील सहवास मतिमंद निवासी मुलांच्या संस्थेला दिला मदतीचा हात. सहवास मतिमंद निवासी मुलांच्या संस्थेची अत्यावश्यक गरज ओळखून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने दैनंदिन जीवनात लागणाऱ्या किराणा वस्तूंचे वाटप केले.सहवास मतिमंद निवासी मुलांची संस्था म्हणजे सहवास- प्रौढ विशेष मुलांचे निवासी पुनर्वसन संकुल हे कार्य आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांच्या प्रौढ विशेष मुलांसाठी सुरु आहे. शासनाचे कोणतेही अनुदान या संस्थेला नाही समाजात असणारे समंजस, समजशील आणि माणुसकी जिवंत असणाऱ्या लोकांच्या सहकार्याने ह्या मुलांचे जगणे सुसह्य होतंय.. सेवाभावी परिवार या कार्याला सांभाळून आहेत. सावंत परिवाराने मानवसेवेचे व्रत अंगीकरलेले आमटे परिवारचे आदर्श ठेऊन समाजात सावंत परिवार प्रौढ विशेष मुलांचे पालक झाले आहेत. सहवास मतिमंद निवासी मुलांच्या संस्थेला भेट दिली असता.

तेथील संस्थापक समाधान सावंत यांनी संस्थेचे कार्याची माहिती दिली. या ठिकाणी राज्यभरातील विविध दिव्यांग जे निराधार आहेत अशांना आधार देऊन संस्थेच्या संस्थापकांनी माणसाने माणसाशी माणसासम वागणे याची प्रचिती दिली. यावेळी अध्यक्षा मनिषा पाटील सचिव ज्योती राणे, सदस्य नूतन तासखेडकर, माधुरी शिंपी, भारती कापडणे, किमया पाटील उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी सर्व कार्यकारणी सदस्य व उर्मिला सोनी, डॉ सुहासिनी महाजन, नेहा जगताप, या सर्वांचे आर्थिक सहकार्य लाभले. विशेष शिक्षक संस्था अध्यक्ष समाधान सावंत, सौ मनिषा सावंत व्यवस्थापक विश्वनाथ सावंत काळजी वाहक आनंद वसईकर, रंजना सावंत, हिलाल सावंत हे उपस्थित होते.

Related Posts

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !
क्राईम

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan
क्राईम

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

March 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगाव : मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने महिलेचा मृत्यू !

March 21, 2026
यात्रेत ‘बारा गाड्या’ सोहळ्यात भीषण अपघात; एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

यात्रेत ‘बारा गाड्या’ सोहळ्यात भीषण अपघात; एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू !

March 21, 2026
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

March 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव : मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने महिलेचा मृत्यू !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group