• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जेवण न दिल्याने पतीने पत्नीला बुक्का मारून संपविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 25, 2023
in क्राईम
0
जेवण न दिल्याने पतीने पत्नीला बुक्का मारून संपविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ डिसेंबर २०२३

राज्यातील पुणे शहरातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. शहरातील कात्रज येथील दत्तनगर परिसरात जेवण न दिल्यामुळे महिलेला रागात पत्नीला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने जेवण दिले नाही यामुळे पतीने तिच्या छातीवर बुक्क्या मारून तसेच बेदम मारहाण करून तिची हत्या केली. तानाजी कांबळे असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रज भागात हा सगळा विचित्र प्रकार घडला आहे. जेवण न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून तिची हत्या केली आहे. हा सगळा प्रकार घडला तेव्हा आरोपी पतीने मद्यपान केले होते. क्षुल्लक कारणावरुन राग अनावर झाल्याने माथेफिरूने पत्नीची हत्या केली आहे. या घटनेमुळे कात्रज परिसरात खळबळ उडाली आहे.

हा सगळा प्रकार घडला तेव्हा आरोपी पतीने मद्यपान केले होते. क्षुल्लक कारणावरुन राग अनावर झाल्याने आरोपीने पत्नीची हत्या केली आहे. माधुरी कांबळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी माधुरीचा मुलगा पियुष कांबळे याने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांकडून आरोपी पतीला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती नुसार, आरोपी पती व्यावसायाने पेंटर आहे. तो रोजंदारीवर काम करत होता. कांबळे दररोज घरी येताना मद्यपान करून येत होता . शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तानाजी नेहमीप्रमाणे मद्यपान करून घरी आला होता.

यावेळी त्याने पत्नीला जेवायला वाढण्यास सांगितले. यावर तिने त्याला जेवण न बनवल्याचे उत्तर दिले. जेवण न दिल्याच्या रागातून तानाजीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. यादरम्यान त्याने पत्नीच्या छातीवर जोर जोरात बुक्क्या मारल्या या मारहणीनंतर ती खाली कोसळली.
मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आणि यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलाने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, आरोपीने मुलाला ढकलुन दिले. काही वेळाने मुलाने आईला दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

Tags: #murder#police#puneCrime

Related Posts

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
क्राईम

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 3, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
जळगाव

आत्याच्या घरातील दागिन्यांची चोरी; भाचा मित्रांसह गजाआड

March 3, 2026
अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !
क्राईम

अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group