• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुख्य संशयितास अटक !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 24, 2025
in जळगाव, क्राईम
0
प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुख्य संशयितास अटक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२५

खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून सुटताच प्रतीक हरिदास निंबाळकर (वय २४, रा. इंद्रप्रस्थनगर) याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या देविदास उर्फ आबा रामदास सैंदाणे (वय ४५, रा. सीतासोनू नगर) या मुख्य संशयिताच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मुसक्या आवळल्या. यातील दोन जण अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे कि, खूनाच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून कारागृहात असलेल्या प्रतिक निंबाळकर याचा शुक्रवारी जामीन झाला. त्याला घेवून त्याचा भाऊ आणि वडील घरी येत असतांना, त्यांच्या दुचाकीला धडक देत त्यांना खाली पाडले. त्यानंतर तीन जणांनी प्रतिक निंबाळकर याच्यावर लोखंडी टॉमीने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी यांनी मारेकऱ्यांच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कडक तंबी दिली होती. त्यानुसार संशयितांच्या शोधार्थ पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी अनिल भवारी यांच्यासह एलसीबीचे वेगवेगळे पथके तयार केली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, राहूल पाटील यांच्या पथकाने प्राणघातक हल्ल्यातील मुख्य संशयित देविदास उर्फ आबा सैंदाणे याच्या मुसक्या आवळल्या. त्याला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेत सैंदाणे याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला शासकीय रुग्णालयातील कैदी वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Tags: #jalgaon#police

Related Posts

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात
क्राईम

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026
प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !
जळगाव

प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

February 7, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट
क्राईम

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

व्यवसायात इतरांशी बोलणे आणि सल्लामसलत केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल.

February 9, 2026
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group