• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 6, 2025
in जळगाव, क्राईम
0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मार्च २०२५

आम्ही पोलीस असल्याची बतावणी करीत पुढे गाड्या चेकींग सुरु आहे असे म्हणत वृद्धाच्या हातील दोन अंगठ्या, गळ्यातील चैन व खिशातील ३० हजार रुपये रुमालात बांधले. तो रुमाल त्यांच्या गाडीच्या डिक्कीत ठेवत असल्याचे तो ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता शिला प्राईडजवळ घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहराती सिंधी कॉलनीतील सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र चटरुमल पारप्यानी (वय ६२) हे दि. ४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास (एमएच १९, ०९६९) क्रमांकाच्या वाहनाने जूना मेहरुन रोडवरील बाबा नगरातून जात होते. यावेळी शिला प्राईडजवळील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरुन त्यांना सुमारे ३० ते ४० वयोगटातील दोन दुचाकीस्वार इमस त्यांच्याजवळ आले. त्यांनी वृद्धाला आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी केली. तसेच पुढे गाड्या चेकींग सुरु असून तुमच्याच्याकडे असलेले सोन्याचे दागिने आणि पैसे या रुमाला टाकून तो डिक्कीत ठेवा असे सांगितले.

बतावणी करणाऱ्या त्य इसमांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पारप्यानी यांनी त्यांच्या हातातील दोन अंगठ्या व गळ्यातील चैन व लॉकेट असा १२ ग्रमचे सोन्याचे दागिने आणि त्याच्याजवळील ३० हजारांची रोकड असा एकूण ८० हजारांचा ऐवज त्या इसमांनी त्यांच्याजवळील रुमालात बांधून तो तुमच्या डिक्कीत ठेवतो असे म्हणत चोरुन नेला. काही वेळानंतर प्यारपानी यांनी डिक्कीत ठेवलेले पैसे आणि दागिने बघितले असता, त्यांना काहीही दिसून आले नाही. त्यामुळे त्या दोघ इसमांनी आपली फसवणुक केल्याची खात्री पटताच त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी
जळगाव

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026
नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !
जळगाव

नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

March 26, 2026
तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !
क्राईम

तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !

March 26, 2026
marhan
क्राईम

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर जखमी !

March 26, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चिंचोलीजवळ भीषण अपघात : दुचाकींच्या समोरासमोर धडकेत कामगाराचा मृत्यू; दोन जखमी !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026
नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

March 26, 2026
तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !

तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group