• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चाकुचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 10, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चाकुचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

येथील शारदा कॉलनीतील रहिवासी शंकर आधार पाटील हे दि.०८ जानेवारी रोजी रात्री ०२.०० वाजेच्या सुमारास अमळनेर रेल्वे स्थानकावरुन त्यांचे मित्र नंदु गणेश चव्हाण यांच्या सह चहा पिवुन परत येत असतांना संशयित आरोपी रमण बापु रामदास रा. मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर यांने फिर्यादी व त्यांचे मित्र यांना चाकुचा धाक दाखवत तुमच्या खिश्यात किती पैसे आहेत, ते मला द्या नाहीतर मी तुला चाकुन मारुन टाकेल असे बोलून त्याच्या हातातील चाकुने फिर्यादी यांचे उजव्या हाताच्या दंडावर तसेच उजव्या पायाला वार करुन जखमी केले व फिर्यादीच्या खिश्यातील ७८००/- रुपये बळजबरीने काढुन पळुन गेला म्हणुन अमळनेर पो.स्टे. गु.र.न.१२/२०२३ भा.द.वि. कलम ३९४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यांतील संशयित आरोपी रमण बापु रामदास रा. मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर हा गुन्हा केल्यापासुन फरार झाला होता व त्याचा शोध पोलीस पथक कसोशिने घेत होते.त्यानंतर पो.नि.विजय शिंदे, अमळनेर पोलीस स्टेशन यांना गोपनिय माहीती मिळाली की, संशयित आरोपी रमण बापु नामदास रा. मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर हा अमळनेर शहरात रेल्वे स्टेशन परीसरात लपुन बसला आहे. त्यावरून पो. नि. शिंदे यांनी पोउनि, विकास शिरोळे, सफा, रामकृष्ण कुमावत, पोहेकॉ. किशोर पाटील, पोना, डॉ. शरद पाटील, पोना. दिपक माळी, पोना. रविंद्र पाटील, पोना. सिध्दांत सिसोदे, पोना, कैलास पवार अश्यांचे पथक तयार करुन आरोपीतास ताब्यात घेणेकामी रवाना केले. नमुद पथकाने आरोपी रमण बापु रामदास रा. मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर यांस रेल्वे स्टेशन परीसरात अत्यंत शिताफिने ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणले. पो. नि. विजय शिंदे यांनी आरोपी रमण बापु नामदास रा. मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर यांस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली असुन त्यांस गुन्ह्यांकामी अवघ्या दोन तासात अटक करण्यात आली आहे व नमुद गुन्ह्यांचा तपास स फौ रामकृष्ण कुमावत करीत आहेत.आरोपी रमण बापु नामदास रा. मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर याचे बाबत अमळनेर पोलीस स्टेशन कडील अभिलेख पडताळला असता त्याचेवर यापुर्वी देखील अमळनेर पोलीस स्टेशला १) गु.र.न. ४३९/२०१९ भा.द.वि. कलम ३९४ प्रमाणे व २) गु.र.न. ४६९/२०१९ भा.द.वि. कलम ३९४, ५०६, ४२७ प्रमाणे जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पो. नि. विजय शिंदे यांचे गोपनिय बातमीच्या आधारावर व मार्गदर्शनाखाली पोउनि विकास शिरोळे, सफी. रामकृष्ण कुमावत, पोहेकॉ. किशोर पाटील, पोना. डॉ. शरद पाटील,पोना. दिपक माळी, पोना. रविंद्र पाटील, पोना सिध्दांत सिसोदे, पोना, कैलास पवार यांच्या पथकाने केली आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन
जळगाव

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !
जळगाव

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group