• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘त्या’ ज्वेलरी दुकान फोडणाऱ्यास पोलिसांनी घेतले २४ तासात ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 10, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘त्या’ ज्वेलरी दुकान फोडणाऱ्यास पोलिसांनी घेतले २४ तासात ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० नोव्हेंबर २०२२

शहरातील सराफ बाजारातील ज्वेलरी शॉप फोडणाऱ्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अवघ्या चोवीस तासांच्या आत जेरबंद केले आहे. पुढील चौकशीसाठी त्याला शनीपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या चोरीमध्ये संशयित आरोपी विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या नाव आहे.

सविस्तर वृत्त असा कि, शहरातील सराफ बाजारातील मनिष ज्वेलर्स या दुकानातून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरी झाला होता. या घटने प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे (रा. पावर हाउसनजीक भिलवाडी जळगाव) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलिस अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, विजय शामराव पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, अशरफ शेख, रवी नरवाडे, संतोष मायकल, महेश महाजन, सुरज पाटील, अविनाश देवरे, जयंत चौधरी, संदीप सावळे, उमेश गोसावी, राहुल बैसाणे आदींच्या पथकाने शोध घेत विशाल सोनवणे यास ताब्यात घेतले. त्याला पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासमक्ष हजर करण्यात आले.

Related Posts

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात
क्राईम

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026
पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group