• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नादुरुस्त रोहित्रे बदलण्याची प्रक्रिया गतिमान !

शेतकऱ्यांनीही वीजबिल भरून सहकार्य करावे ; महावितरणचे आवाहन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 9, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नादुरुस्त रोहित्रे बदलण्याची प्रक्रिया गतिमान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ९ फेब्रुवारी २०२३ ।

शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते बदलण्याची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनीही कृषिपंपांचे वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

          शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महा‍वितरणने सूक्ष्म नियोजन केले आहे.‍ कृषिपंपांचे रोहित्र नादुरुस्त होऊ नये यासाठी ‍ विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते लवकरात लवकर बदलून देत शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनीही रोहित्र जळू नये वा नादुरुस्त होऊ नये, यासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे. जितक्या अश्वशक्तीसाठी वीजजोडणी मंजूर झालेली आहे, तितक्याच अश्वशक्तीचा कृषिपंप शेतकऱ्यांनी वापरावा. तसेच आकडे टाकून अथवा अनधिकृतरीत्या वीज वापरू नये आणि इतरांनाही तसे करू देऊ नये, जेणेकरून आपले रोहित्र सुस्थितीत राहील व अतिभारामुळे ते जळणार नाही.

          महावितरण कंपनी वीज निर्मिती करत नाही, तर विविध स्रोतांकडून दरमहा वीज विकत घेऊन ती वीज आपल्या ग्राहकांना वितरीत करीत असते. शेतीसाठी अत्यंत सवलतीचा वीजदर आहे. त्यामुळे शेतकरी ग्राहकांनी थकीत वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने  केले आहे.

मार्चपर्यंत ३० टक्के सवलतीचा लाभ घ्या

दरम्यान, महावितरणतर्फे २०२१ पासून महा कृषी ऊर्जा अभियान राबवले जात असून, जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत यावर ५० टक्के सूट देण्यात आलेली होती. दरम्यान, ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या कृषीपंप ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येत असून, विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे महावितरणने केले आहे.

Related Posts

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण
क्राईम

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !
क्राईम

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026
पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
क्राईम

पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

March 8, 2026
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group