• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा महोत्सवाचे जळगाव केंद्रावरील निकाल जाहीर

एकांकिकेत उत्कर्ष कलाविष्कारची अस्तित्वाची खिचडी तर बालनाट्यात नाट्यरंगचे ‘म्हावरा गावलाय गो’ प्रथम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 2, 2024
in जळगाव
0
‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा महोत्सवाचे जळगाव केंद्रावरील निकाल जाहीर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ फेब्रुवारी २०२४

रंगभूमीची मध्यवर्ती संघटना म्हटल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा आज (दि.२) आय.एम.आर महाविद्यालयाच्या सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून केसीईचे सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर, केसीई व्यवस्थापन समिती सदस्य ॲड.प्रविणचंद्र जंगले, नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष ॲड.संजय राणे, नाट्य परिषद स्पर्धा समन्वयक दिलीप दळवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

जळगाव केंद्रावर के.सी.ई.सोसायटीचे एम.जे.कॉलेज नाट्यशास्त्र विभाग, आय.एम.आर. जळगाव व कान्ह कला केंद्र यांच्या सहकार्याने नाट्यछटा, नाट्यवाचन, एकपात्री, बालनाट्य व एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात एकांकिका स्पर्धेत उत्कर्ष कलाविष्कार भुसावळची अस्तित्वाची खिचडी ही एकांकिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली आहे. एकांकिका स्पर्धेत वैयक्तिक अभिनयाच्या प्रमाणपत्रांमध्ये गणेश सोनार, संजय निकुंभ (भृगूसंहितेची पाने), उमेश गोरधे, जयश्री पुणतांबेकर, प्रेरणा देशमुख (अस्तित्वाची खिचडी), लोकेश मोरे, सोनल शिरतुरे (कंदील), हर्षल पाटील, रचना अहिरराव (सेकंड हॅण्ड), किरणकुमार अडकमोल, प्रितीश पाटील (चांदणी) यांना प्रदान करण्यात आली. एकांकिका स्पर्धांसाठी डॉ.अनिल बांदिवडेकर (मुंबई) व विलास पागार (पालघर) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

बालनाट्य स्पर्धेत प्रथम नाट्यरंग जळगावच्या म्हावरा गावलाय गो तर द्वितीय पारितोषिक ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी, जळगावच्या हलगीसम्राट यांना जाहीर झाले असून, बालनाट्य स्पर्धेत वैयक्तिक अभिनयाच्या प्रमाणपत्रांमध्ये मुलांमध्ये श्लोक गवळी (म्हावरा गावलाय गो), प्रणित जाधव, अथर्व पाटील (हलगीसम्राट), दामोदर धनंजय चौधरी (जय हो फॅण्टसी), मनीष भरत जाधव (विद्या विनयेन शोभते) तर मुलींमध्ये शर्वा जोशी (म्हावरा गावलाय गो), आदिती पराग कोलते, मानवी अरविंद पाटील (जय हो फॅण्टसी), हर्षदा माळी (अन्नपुर्णा), रिया बाळू पाटील (विळखा) या बालनाट्यातील बालकलावंतांना प्रदान करण्यात आली. बालनाट्य स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून ज्योती निसळ (मुंबई) व आसावरी शेट्ये (रत्नागिरी) यांनी काम पाहिले .

या महोत्सवामधील नाट्यछटा स्पर्धेत प्रथम केतकी राजेश कोरे (बोलकी), द्वितीय इप्सिता आबा वाघ (प्रदुषण) तर उत्तेजनार्थ वेदांत पंकज बागुल (पिंट्या) यांना प्रदान करण्यात आले. नाट्यअभिवाचन स्पर्धेत प्रथम मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय यांना ब्रेन या नाट्यवाचनासाठी तर संजय निकुंभ वॉरियर्स यांना शिवशाहीच्या अज्ञात बेटावर या नाट्यवाचनासाठी द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. या दोन्ही स्पर्धांसाठी ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा प्रधान व प्रा.राजेंद्र देशमुख यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. कमी प्रवेशिकांमुळे एकपात्री स्पर्धेचा निकाल नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी झालेल्या स्पर्धेतून एकत्रित जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत प्रथम शशिकांत नागरे (धुळे), द्वितीय पूजा घोडके (नाशिक), तृतीय सृष्टी कुलकर्णी (जळगाव), उत्तेजनार्थ हर्षदीप अहिरराव (नाशिक) यांना पारितोषिके प्रदान करण्यात आलीत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.श्रध्दा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.पद्मनाभ देशपांडे यांनी मानले. नाट्यजागर कलेचा या स्पर्धा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिषदेचे कोषाध्यक्षा डॉ.शमा सराफ, कार्यवाह पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल, सदस्य सुबोध सराफ, प्रा.प्रसाद देसाई, हेमंत पाटील, वैभव मावळे, हर्षल पवार, दिनेश माळी आदींनी परिश्रम घेतलेत.

Tags: ‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा महोत्सव#जळगावनिकाल जाहीर

Related Posts

मंत्री खडसेंच्या पेट्रोल पंपांवर शस्त्रधारी दरोडा : सहा जणांच्या टोळीला अटक !
जळगाव

मंत्री खडसेंच्या पेट्रोल पंपांवर शस्त्रधारी दरोडा : सहा जणांच्या टोळीला अटक !

October 16, 2025
एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक अन् २९ पानबुडी मोटारी दिल्या काढून !
क्राईम

एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक अन् २९ पानबुडी मोटारी दिल्या काढून !

October 16, 2025
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

October 16, 2025
धक्कादायक : गुंड प्रवृत्तीच्या टोळीने अल्पवयीन मुलाचे केले अपहरण !
क्राईम

धक्कादायक : गुंड प्रवृत्तीच्या टोळीने अल्पवयीन मुलाचे केले अपहरण !

October 16, 2025
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव जिल्ह्यात खळबळ : उपविभागीय अभियंत्याने घेतली चार हजारांची लाच !

October 16, 2025
जनतेचा वाढता विश्वास, मनसेच्या उमेदवार चाचपणीला उत्स्फूर्त प्रतिसाद..
जळगाव

जनतेचा वाढता विश्वास, मनसेच्या उमेदवार चाचपणीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

October 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्री खडसेंच्या पेट्रोल पंपांवर शस्त्रधारी दरोडा : सहा जणांच्या टोळीला अटक !

मंत्री खडसेंच्या पेट्रोल पंपांवर शस्त्रधारी दरोडा : सहा जणांच्या टोळीला अटक !

October 16, 2025
एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक अन् २९ पानबुडी मोटारी दिल्या काढून !

एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक अन् २९ पानबुडी मोटारी दिल्या काढून !

October 16, 2025
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

October 16, 2025
धक्कादायक : गुंड प्रवृत्तीच्या टोळीने अल्पवयीन मुलाचे केले अपहरण !

धक्कादायक : गुंड प्रवृत्तीच्या टोळीने अल्पवयीन मुलाचे केले अपहरण !

October 16, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group