• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांचा तणाव वाढणार !

आजचे राशिभविष्य दि ९ एप्रिल २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 9, 2023
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष – आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्यही लाभेल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. नोकरीत कोणतीही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. राजकारणात यश मिळेल. आरोग्य चांगलं राहील. खाण्यापिण्याची काळजी घ्या. रोजच्या दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योगा यांचा समावेश केल्यास ते तुमच्यासाठी उत्तम होईल.

वृषभ – लोकांबद्दल सांगायचं तर आजचा रविवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. पैसे येऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. तुमच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणींसाठी तुम्ही तुमच्या कुटुंबियाकडून मदत होईल. अधिक कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पूर्ण कराल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील.

मिथुन – या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. वैवाहिक जीवन सुखकर राहील. तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत वेळ घालवाल. पैसे मिळण्याची संधी आहे.

कर्क – या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. एखादे रखडलेलं काम पूर्ण होईल. खर्च वाढतील. आरोग्याबाबत जागरुक राहा. जीवनशैलीत बदल करण्याची हीच योग्य वेळ आहे. आर्थिक बाजू मजबूत होण्याची सर्व शक्यता आहे. भजन, कीर्तनात सहभागी व्हाल. मंगल कार्यक्रमात सहभागी व्हाल.

सिंह – या राशीच्या लोकांसाठी आज रविवारचा दिवस आनंदाने भरलेला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची अडकलेली कामही पूर्ण होतील. सुरु असलेली कायदेशीर कामं मार्गी लागतील.

कन्या – या राशीच्या लोकांचा दिवस आनंदाने भरलेला असेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. व्यवसायात प्रगती झाल्याने आनंदी राहाल. नियमित व्यायामाने वजन नियंत्रणात ठेवा. बाहेरचे खाणे पिणे टाळावे. व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल. कार्यालयातील काही समस्या तुम्हाला त्रास देईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमच्या वरिष्ठांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुम्हाला त्यांचे ऐकावे लागेल.

तूळ – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. ज्या तरुणांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. खर्चाचा अतिरेक होईल. तुम्ही मुलांसोबत पिकनिक आणि शॉपिंग मॉलमध्ये जाल. नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

वृश्चिक – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून नोकरीत नवीन पदावर यश मिळेल. वैवाहिक समस्या निर्माण होतील. दुसऱ्याच्या बोलण्यातून तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करू नका. वाहन खरेदीचा लाभ मिळे. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही कुटुंबाच्या भल्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल, ज्यामुळे काही लोक नाराज दिसतील. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील.

धनु – या  राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा काहीसा चांगला असणार आहे. व्यवसायातील बदलांबाबत चांगली बातमी मिळेल. तरुणांना लव्ह लाईफबद्दल आनंद मिळेल. नोकरीत व्याप्ती वाढू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमचे सर्व खर्च आरामात भागवू शकाल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना भरपूर नफा मिळेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल.

मकर – जर आपण मकर राशीच्या लोकांना आज व्यवसायात भरपूर नफा मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही कराल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढतील. वाचनाची आवड निर्माण होईल. जमीन, रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करावं लागेल.

कुंभ – आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी संमिश्र असणार आहे. नोकरदार लोक त्यांच्या नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यास विलंब करू शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन सुखकर राहील. पालकांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात घट आणि अधिक खर्चाची परिस्थिती असेल.

मीन – मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला जाणार आहे. तुमच्या मुलांच्या यशाने तुम्ही खूप आनंदी दिसाल. मुलांचा अभिमान वाटेल. कुटुंबापासून दूर प्रवासासाठी जावे लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

Related Posts

नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026

Recent News

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group