• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अल्पवयीन प्रेमयुगुल लॉंग ड्राईव्हला गेले पण घडल ते धक्कादायक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 2, 2023
in क्राईम, राज्य
0
अल्पवयीन प्रेमयुगुल लॉंग ड्राईव्हला गेले पण घडल ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २ फेब्रुवारी २०२३।

सध्याच्या युगातील प्रेम हे कमी वयातच सुरु होत आहे त्याला कारणेही तसेच आहेत अगदी कमी वेळेत कुठल्याही मुलीच्या किवा मुलांच्या संपर्कात येण्यासाठी सोशल मिडीयावर असलेले मोठे जाळे यामुळे हे सर्व घडत आहे. पण अशाच एका अल्पवयीन प्रेमीयुगुल रात्रीच्या सुमारास दुचाकीने लॉंग ड्राईव्हला गेले पण दुसऱ्या गावातील एका विहिरीत दुचाकीसह पडल्याने अख्या गाव याठिकाणी गर्दी करू लागतात.

राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. घटना घडल्यानंतर तिथं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे तरुण-तरुणी शेजारच्या गावातील असल्यामुळे सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. याबाबत तासगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे, त्याचबरोबर पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत.

काय घडली घटना !
रात्री घडलेल्या घटनेत युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर युवक बचावला आहे. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे. हे अल्पवयीन प्रेमीयुगुल गावाशेजारी असणाऱ्या एका ठिकाणी गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही वेळानंतर त्या युवतीला घरी सोडण्यासाठी तरुण निघाला होता. घरी परतत असताना वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीत ते दोघेजण दुचाकीसह कोसळले.

युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला व रात्रीत चाचपडत विहिरीबाहेर आला, पण युवतीला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर युवतीच्या पालकांनी तासगाव पोलिसात संबंधित युवकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके अधिक तपास करत आहेत. या घटनेबाबत तासगाव पोलीस स्टेशन मधून कळले असता भारती विद्यापीठ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमचे गजानन नरळे आणि एचईआरएफ रेस्क्यू टीम सांगली महेश कुमारमठ, फिरोज शेख, मारुती कोळी, यशवंत गडदे, सय्यद राजेवाले, निलेश शिंदे, अनिल कोळी, यांनी मृतदेह व मोटरसायकल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिली.

Tags: #sangalinews

Related Posts

धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

स्मशानभूमीसमोरील दुकानावर चोरट्यांचा डल्ला; हजारोंचा किराणा माल गायब

March 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील पेट्रोल पंपावर चक्कर येऊन ६४ वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू !

March 13, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

आमदार कार्यालयाजवळच्या फर्निचर दुकानात घरफोडी; रोकडसह पाच कुलर चोरी

March 13, 2026
युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !
क्राईम

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !
क्राईम

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !
क्राईम

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर !

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर !

March 13, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास

स्मशानभूमीसमोरील दुकानावर चोरट्यांचा डल्ला; हजारोंचा किराणा माल गायब

March 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावातील पेट्रोल पंपावर चक्कर येऊन ६४ वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू !

March 13, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

आमदार कार्यालयाजवळच्या फर्निचर दुकानात घरफोडी; रोकडसह पाच कुलर चोरी

March 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group