• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

तरुणाला जीवघेणे स्टंट पडला महागात : व्हिडीओ होतोय व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 2, 2023
in मनोरंजन, क्राईम, तंत्रज्ञान, देश-विदेश, ब्रेकिंग, सामाजिक
0
तरुणाला जीवघेणे स्टंट पडला महागात : व्हिडीओ होतोय व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२३

नेहमीच प्रत्येक वेळी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात बहुतांश व्हिडीओ हे दुचाकी स्टंटचे असतात. तरुण- तरुणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. सध्या असाच एक हौशी तरुणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाला बाईकची स्टंटबाजी चांगलीच महागात पडल्याचे दिसत आहे. कधी भरधाव गाडीवर विचित्र कृती करताना तर कधी चक्क तरुणीसोबत गाडीवर रोमान्स करतानाचे व्हिडिओ अनेकदा लक्ष वेधतात. अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

व्हिडिओमध्ये एका तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी त्याच्या चांगलीच अंगलट आल्याचे दिसत आहे. हा तरुण वर्दळीच्या ठिकाणी त्याच्या गाडीवर स्टंट करत लक्ष वेधून घेत आहे. मात्र हे करत असतानाच अचानक त्याचा तोल जावून तो गाडीवरुन जोरात पडतो. धक्कादायक म्हणजे तरुणाची गाडी थेट उडून दुसऱ्या वाहनांवर जाऊन आदळते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असतानाच तरुण गाडीवर उभा राहून स्टंट करताना दिसत आहे. स्टंटसाठी हा तरुण गाडीच्या सीटवर उभा राहून वेगात गाडी पळवत आहे. मात्र अचानक त्याचा तोल जातो आणि भीषण अपघात होतो.

View this post on Instagram

A post shared by Kannu P (@kb_media_2)

तोल गेल्यानंतर भरधाव वेगातील गाडीवरुन तो थेट रस्त्यावर पडल्याचे दिसत आहे. तसेच त्याची गाडी दुसऱ्या वाहनांवर आदळल्याने दुसरा दुचाकस्वारही जखमी होतो. स्टंट करणारा तरुण ज्या पद्धतीने गाडीवरुन पडला, त्यावरुन त्याला गंभीर इजा झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा मुर्खांवर कारवाई करण्याची मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे. तर काही जणांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या आणि असे जीवघेणे स्टंट करणाऱ्यांचे वाहन परवानेच रद्द करायला हवेत.. असाही सल्ला दिला आहे.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group