• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यातील तरुणाची ६ लाख ९१ हजारात झाली फसवणूक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 17, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२४

‘पार्ट टाईम जॉब’ देण्यासह व शेअर खरेदी करून ते विकण्याच्या टास्कमधून परतावा देण्याचे अमिष दाखवत शाहरुख रज्जाक पिंजारी (वय २७, रा. टाकरखेडा, ता. अमळनेर) या तरुणाची ६ लाख ९१ हजारात ऑनलाईन फसवणुक केली. ही घटना दि. ९ ते दि. ११ ऑक्टोंबर रोजी घडली, याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावात शाहरुख पिंजारी यांचा गादीचा व्यवसाय आहे. त्यांच्यासोबत दि. ९ ऑक्टोंबर रोजी तीन जणांनी व्हाटसअॅप आणि टेलिग्रामवर संपर्क साधून त्यांना ‘पार्ट टाईम जॉब’ देण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर गुगल मॅपवर रिव्ह्यू रेटिंग देण्याचे तसेच एका कंपनीचे शेअर खरेदी करून ते विकण्याचे टास्क दिले. त्यासाठी त्यांना एक लिंक पाठवून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर रिव्ह्यू रेटिंग टास्कचे २०० रुपये व गुंतवलेल्या चार हजार २० रुपये यावर नफा असे एकूण ६ हजार १२७ रुपये परतावा दिला. त्यातून पिंजारी यांचा त्यांनी विश्वास संपादन करीत अधिक गुंतवणूक करण्यास सांगितले

गुंतवणुक केलेल्या पैशांवर अधिकचा नफा मिळत असल्याने पिंजारी यांनी वेळोवेळी ५ लाख ९१ हजार ८४४ रुपये ऑनलाईन गुंतवणुक केली. मात्र परतावा मिळत नसल्याने त्यांना आपली फसवणुक झाल्याचे समजले. या प्रकरणी शाहरुख पिंजारी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसणूक करणाऱ्या तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

Related Posts

घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
जळगाव

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026
खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!
क्राईम

खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!

April 30, 2026
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !
जळगाव ग्रामीण

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !
क्राईम

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!
क्राईम

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026
खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!

खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!

April 30, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

April 30, 2026
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group