• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; पाळधीत दोन घरांवर डल्ला, लाखोंचा ऐवज गायब

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 12, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२  मार्च २०२६

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून रोख रक्कम व दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळपर्यंत या प्रकरणी पाळधी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.

मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा नगर येथील रहिवासी सुरेश तुकाराम पाटील हे कामानिमित्त अमळनेर येथे गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट उघडून त्यातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करून चोरट्यांनी पोबारा केला.

दरम्यान, सुरेश पाटील हे बुधवारी सकाळी घरी परतले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता कपाट उघडे असून घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. त्यांनी तत्काळ पाळधी पोलीस चौकीत धाव घेऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

दरम्यान, याच रात्री भजी गल्ली परिसरातील रहिवासी भूषण प्रभाकर पाटील यांच्या घरातही घरफोडी झाली. ते घराला खाली कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरून नेली. सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर त्यांनीही पाळधी पोलिसांना माहिती दिली. या दोन्ही घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची माहिती मिळत आहे. मात्र सायंकाळपर्यंत नेमका किती ऐवज चोरीस गेला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, घटनेनंतर पाळधी पोलिसांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Related Posts

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ
क्राईम

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026
वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

March 12, 2026
marhan
क्राईम

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026
marhan
क्राईम

शिवकॉलनीत धक्कादायक प्रकार;गळ्यावर चाकू लावून तरुणाला मारहाण !

March 12, 2026
खासगी वाहनावर अशोक स्तंभ; जळगावात गुन्हा दाखल !
क्राईम

खासगी वाहनावर अशोक स्तंभ; जळगावात गुन्हा दाखल !

March 12, 2026
मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !
जळगाव

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026
वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

March 12, 2026
marhan

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; पाळधीत दोन घरांवर डल्ला, लाखोंचा ऐवज गायब

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group