• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

या अभिनेत्रीने केले तीन मुलाच्या बापासोबत लग्न !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 10, 2023
in मनोरंजन, राज्य
0
या अभिनेत्रीने केले तीन मुलाच्या बापासोबत लग्न !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० मार्च २०२३ ।

बॉलीवूड क्षेत्रात अनेक कलाकार आपल्या कामापेक्षा जास्त खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आलेले असतात. नुकतेच दाक्षिणात्य अभिनेता नरेश बाबू आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश यांच्या दोघांच्यात काही तरी सुरू असल्याची चर्चा आहे. यंदाच्या वर्षात या जोडीनं लग्न करणार असल्याचे सांगत सर्व चर्चांणा पुर्णविराम दिला होता. आता हे दोघे कायमचे एक झाले आहे. पवित्रानं तिच्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत पवित्रानं याची माहिती दिली आहे. दोघांनीही ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या लग्नानंतर मात्र साऊथच्या सिनेमा जगतात खळबळ माजली ईहे. काही लोक या दोघांच्या लग्नाची थट्ट करत आहेत तर काहींनी या जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. विशेष म्हणजे नरेश बाबू आणि पवित्रा लोकेश गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये एकत्र राहत होते. आता दोघांनी पुन्हा एकदा नवी सुरुवात केली आहे. या जोडप्याने नुकतेच लग्न केलं आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच साऊथच्या या स्टार कपल नरेश आणि पवित्रा लोकेशनो एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत लग्नाची घोषणा केली होती. आपल्या सोशल पेजवर सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना नरेश-पवित्रा लोकेश यांनी आपण आणि नरेश लग्न करणार असल्याची पुष्टी केली होती. या व्हिडिओमध्ये केकसोबत रोमँटिक सेट-अप पाहायला मिळत आहे.
या दोघांच्या या किसिंग पोस्टने हे दोघे एकत्र असल्याची पुष्टी आधीच केली होती. या लग्नाने दोघेही खूश असले तरी त्यांच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. तेव्हा नरेश बाबूंच्या पत्नीने सांगितले होते की, मी कोणत्याही परस्थितीमध्ये असं काही होऊ देणार नाही. माझ्या मुलांवरून मी वडिलांची सावली गमावणार नाही. मात्र, नरेश बाबूंच्या नव्या व्हिडिओवरून त्यांनी पवित्राशी लग्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. नरेश यांचे हे चौथं लग्न आहे.

महेश बाबूचा भाऊ नरेश बाबूने याआधीतीन वेळा लग्न केले आहे. प्रत्येक पत्नीशी त्यांचे नाते कोणत्याना कोणत्या कारणांमुळे तुटलेले आहे. तीन वेळा घटस्फोट घेतल्यानंतर कन्नड अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबतचे त्यांचे नाते बऱ्याच काळापासून चर्चेत होते. अखेर हे दोघे अधिकृतरित्या एक झाले आहेत. या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.

नरेश यांना सर्वजण अभिनेता म्हणून ओळखतात पण ते राजकारणातपण सक्रीय असताता. १९७० मध्ये बालवयात त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि सुमारे २०० चित्रपट केले. नरेश बाबू हे अभिनेता महेश बाबूचा सावत्र भाऊ असून ते दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री विजया निर्मला आणि कृष्णमूर्ती यांचा मुलगा आहे. नरेशचे पहिले लग्न Choreographer Srinu यांच्या मुलीशी आणि दुसरे लग्न रेखा शास्त्री यांच्याशी झाले होते. हे नातं फार काळ टिकलं नाही, त्यामुळे नरेशनी राम्यासोबत तिसरं लग्न केलं आणि आता तो तिच्यापासूनही विभक्त झाला आहे. दोघांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला नसला तरी त्यांनी चौथ्यांदा पवित्रासोबत लग्न केलं आहेत. नरेश हा तीन मुलांचा बाप असून तिघेही मुलगे आहेत.

Related Posts

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !
राज्य

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group