• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

तीन दिवसीय बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी कार्यशाळा उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 12, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
तीन दिवसीय बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी कार्यशाळा उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२५ 

येथील नॅक मान्यताप्राप्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावतर्फे तीन दिवसीयबेसिक रिसर्च मेथडॉलॉजी कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव तर्फे महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान यांच्या मार्गदर्शनाखाली बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान मान्यवर वक्त्यांनी संशोधन रचना, साहित्य समीक्षा, डेटा संकलन पद्धती, सांख्यिकीय विश्लेषण, नैतिक समिती प्रक्रिया तसेच संशोधन लेखन या महत्वाच्या घटकांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेतील उपक्रम, प्रात्यक्षिके आणि गटचर्चांचा सक्रिय सहभाग घेतला.

सहभागी विद्यार्थ्यांनी संशोधन विषय समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरल्याचे समाधान व्यक्त केले. नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची पायाभरणी मजबूत करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य व महाविद्यालयातील वरिष्ठ अध्यापक यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.महाविद्यालय प्रशासनाने भविष्यातही अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतांना प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला

Related Posts

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल
क्राईम

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार
जळगाव

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख
जळगाव ग्रामीण

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group