• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

थरारक व्हिडीओ : हातात नाही गाडीचे स्टेअरिंगवर ; चारचाकीत जोडप्याचे चाळे पाहून नेटकरी भडकले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 12, 2023
in क्राईम, मनोरंजन, वाणिज्य, व्यवसाय
0
थरारक व्हिडीओ  : हातात नाही गाडीचे स्टेअरिंगवर ; चारचाकीत जोडप्याचे चाळे पाहून नेटकरी भडकले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १२ मार्च २०२३

सध्याच्या युगात नवविवाहित दाम्पत्य आपल्या आयुष्याचा प्रवास करण्यासाठी नेहमी विवाहानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी जात असतात, पण अशा वेळी तरुण जोशात येत आपल्या बायकोसमोर खूप हुशारी दाखवीत असतात पण त्यांची चांगली फजिती झाल्याचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण नेहमी पाहत असतो, हि बातमी देखील तशीच आहे. महामार्गावर हात सोडून किंवा ब्रेकवर पाय नसतानाही चारचाकी मोठ्या जोशात चालविणारा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तंत्रज्ञानामुळे आपली कामे सोपी झाली आहेत, पण त्याचा वापर चुकीच्या कामासाठी केला तर चुकीची घटनाही घडू शकते. एका व्हायरल व्हिडीओबाबत यूजर्स अशाच प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती Advanced Driver Assistance System (ADAS) मोडमध्ये Mahindra XUV700 चालवत आहे. विशेष म्हणजे, याचा वापर तो चक्क रील बनवण्यासाठी करतोय. त्याच्यासोबत एक महिला आणि लहान मुलही आहे. या कृतीमुळे यूजर्स त्याच्यावर टीका करत आहेत. राजस्थानच्या सवाई माधोपूर पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

Just randomly happened to come across a reel !!

Trust,me you would not see such a bizarre & moronic stuff related to Automobile stuff !!

Unreal just for reel @anandmahindra @MahindraXUV700

it’s a travesty that we have to share roads with people like these

This is just insane… pic.twitter.com/jZhkX6YKIO

— Xroaders (@Xroaders_001) March 11, 2023

मागच्या सीटवर बसलेला एक व्यक्ती त्याचा व्हिडिओ बनवत आहे. या वेळी कार महामार्गावर वेगाने धावतानाही दिसत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीत ‘सुरिली आंखियो वाले…’ हे गाणं वाजत आहे. हा व्हिडिओ गेल्या आठवड्यात अफसर घुडासी (afsar_ghudasi44) नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. हा सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर सुंदरदीप नावाच्या एका ट्विटर युजरने म्हटले- भारतात अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल व्यतिरिक्त ADAS चे इतर फीचर्स जोक बनले आहेत. तर, सुमित लिहितो- या रील जीव घेतील. अमित म्हणाला – चालकावर कारवाई झाली पाहिजे. तंत्रज्ञानाचा पूर्णपणे चुकीचा वापर.

ADAS प्रणाली म्हणजे काय?
अपघात कमी करण्याच्या उद्देशाने ADAS (Advanced Driver Assistance System) फीचर सादर करण्यात आले. हे रडार आधारित तंत्रज्ञान आहे. परिस्थितीनुसार, हे फीचर आपोआप कार नियंत्रित करते, ज्यामुळे अपघात टाळता येतो. हे फीचर महिंद्रा XUV 700 मध्ये आहे. ADAS फीचर भारतीय रस्त्यांवर कितपत यशस्वी ठरेल, हे येणाऱ्या काळातच कळेल.

Related Posts

बहिणीला घेण्यासाठी निघाला… पण घरी परतलाच नाही : भरधाव कंटेनरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू !
क्राईम

बहिणीला घेण्यासाठी निघाला… पण घरी परतलाच नाही : भरधाव कंटेनरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू !

October 5, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बहिणीला घेण्यासाठी निघाला… पण घरी परतलाच नाही : भरधाव कंटेनरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू !

बहिणीला घेण्यासाठी निघाला… पण घरी परतलाच नाही : भरधाव कंटेनरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू !

October 5, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group