• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास !

आजचे राशिभविष्य दि २५ एप्रिल २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 25, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष – आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. इतरांच्या यशाचे कौतुक करुन तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता.

वृषभ –  राशीच्या लोकांना आज कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखाल.आज कुटुंबाच्या काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. ज्या तुम्ही पार पाडाल.

मिथुन –  राशीच्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण कराल. घाई गरबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवीन उंची देऊ शकाल.

कर्क – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईकांच्या ठिकाणी पार्टीत सहभागी होतील. आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल. ती व्यक्ती तुमचे उत्पन्न वाढवण्यात मदत करेल. आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. केवळ आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी करा.

सिंह – राशीच्या अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. लग्नाचा योग जुळून येण्याची शक्यता आहे. परंतू, मुलाच्या लग्नाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल. त्यामुळं जुन्या आठवणी ताज्या होतील. मित्रांसोबत थोडा वेळ घालवाल. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कन्या – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वरिष्ठ सदस्यांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. आज तुमच्या मनात झटपट पैसे मिळवण्याची तीव्र इच्छा असेल.

तूळ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. रुकलेले पैसे मिळतील. आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. दागिने आणि पुरातन वस्तूंमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमचा विनोदी स्वभाव सामाजिक संवादाच्या ठिकाणी तुमची लोकप्रियता वाढवेल.

वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या अस्वस्थ करु शकतात. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. परिस्थिती लवकरच सुधारेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल.

धनु – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनात आनंदी असतील. कुटुंबातील सदस्यांकडून सरप्राईज पार्टी होईल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या वडिलांशी शेअर कराल. लहान भाऊ-बहिणीच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही पैसे गुंतवाल.

मकर –  राशीचे व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करतील. वडील तुमच्या व्यवसायात काही पैसे खर्च करतील. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे लोक त्यांच्या वडिलोपार्जित व्यवसायात काही बदल करतील. त्यासाठी ते वरिष्ठांशी बोलतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत.

कुंभ – राशीच्या लोकांसाठीआजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल. ज्यामुळं तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. तुमचे आरोग्य पूर्णपणे चांगले राहील. जसजसा दिवस पुढे जाईल तसतशी आर्थिक सुधारणा होईल.

मीन – राशीच्या लोकांना सरकारी क्षेत्रातून भरीव लाभ मिळतील. सध्या सुरु असलेले कायदेशीर कामही पूर् होतील. नोकरदारांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. व्यवसायात तुम्ही नवीन योजना सुरू कराल, ज्यामुळे तुम्ही व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. प्रवासाला जाण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

Tags: #todayhorscorp

Related Posts

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group