• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील व्यक्तींना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार

आजचे राशिभविष्य :दि २० ऑक्टोबर २०२२ गुरुवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 20, 2022
in राशिभविष्य
0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
Share on FacebookShare on Twitter

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रलंबित प्रकरणांकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल आणि कोणत्याही कायदेशीर प्रकरणात नियमांचे पूर्णपणे पालन करावे लागेल, अन्यथा तुम्हाला त्यासाठी दंड होऊ शकतो. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल.

वृषभ  : वृषभ राशीचे लोक कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करतील. मनाला शांती लाभेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक समस्या दूर होईल. सर्जनशील कार्य करण्याची संधी मिळेल. दिवाळीनिमित्त घरात स्वच्छतेवर भर दिला जाणार असून, सणानिमित्त जवळच्या व्यक्तीचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या सल्ल्याचे पालन करणारी व्यक्ती कार्यक्षेत्रात चांगले परिणाम देईल.

मिथुन  : आज दिवसभर शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि राग टाळा. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. कामाच्या ठिकाणी कष्टाचे होऊ शकते. कुटुंबात मान-सन्मान मिळेल. आत्मविश्वास भरपूर असेल. वाचनाची आवड निर्माण होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. वाणीच्या प्रभावामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. मन चंचल राहील. धार्मिक कार्यावर खर्च वाढू शकतो. मित्रांच्या मदतीने व्यवसाय वाढू शकेल.

कर्क  : कुटुंबातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. जोडीदारासोबत प्रवासाची योजना आखू शकता. भौतिक वस्तूंमध्ये रुची वाढेल. भेटवस्तू मिळतील आणि सन्मान वाढेल. सर्जनशील प्रयत्नांना फळ मिळेल. सामाजिक कार्यात रस घ्याल.

सिंह  : सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस परस्पर बंधुभावाचा राहील आणि नवीन अनुभव मिळतील. हे नवीन अनुभव भविष्यात खूप फायदेशीर ठरतील. प्रयत्नांना यश मिळेल. एखादी चांगली योजना तयार केली जाईल. अपेक्षेप्रमाणे आर्थिक परिस्थिती चांगली राहील. एखाद्याच्या गोपनीयतेचा भंग करू नका. प्रतिस्पर्ध्याचा पराभव होईल. कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. आर्थिक बाबतीत प्रगती होईल.

कन्या  : आज एखादे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत असाल. वेळ खूप महत्वाचा आहे, कृपया तो सत्कारणी लावा. जर, तुम्ही नवीन घर किंवा मालमत्ता घेण्याचा विचार करत असाल, तर तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. परिश्रमापेक्षा परिणाम कमी असेल. विद्यार्थ्यांनी विचार आणि समजून घेण्यात जास्त वेळ दिल्यास कोणतीही संधी वाया जाऊ शकते.

तूळ  : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. जर, तुम्ही मुलांच्या करिअरची काळजी करत असाल तर, चिंता करण्याची गरज नाही. उत्पन्नाचे विविध स्त्रोत देखील उपलब्ध होतील. परंतु, खर्चात देखील वाद होईल. आपल्याला आर्थिक समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात, त्यांची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक  : वृश्चिक राशीचे लोक त्यांना हवे ते काम करण्यात उत्सुक असतील. हा काळ तुमच्यासाठी प्रभावी ठरेल. ऑफिसच्या कामावर तुमची पकड कायम ठेवावी लागेल. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ किंवा बक्षीस मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि दिवाळीची तयारी केली जाईल.

धनु  : राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा. नोकरीत अधिकाऱ्यांशी सामंजस्य ठेवा. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. मेहनतही जास्त होईल. स्वावलंबी व्हा. कुटुंब तुमच्यासोबत असेल. व्यवसायात वाढ होईल. मन चंचल राहील. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. खर्च जास्त होईल. आरोग्याबाबत जागरुक राहा. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल.

मकर  : आज विचारपूर्वक पुढचे पाऊल टाकावे लागेल. आरोग्याबाबत काळजी घ्या. काही शारीरिक वेदना होत असतील, तर त्यात निष्काळजीपणा टाळा. तुम्हाला काही निर्णय अतिशय हुशारीने घ्यावे लागतील. जबाबदारीचे पालन करण्यापासून मागे हटू नका. नोकरी करणाऱ्या लोकांना मनाप्रमाणे काम मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरणार नाही. तुमची साधी विचारसरणी लोकांना आवडेल.

कुंभ : आत्मविश्वास कमी होऊ शकतो. शांत व्हा, राग टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. खर्च जास्त होईल. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. भावनांवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. शैक्षणिक कार्यात अपेक्षित यश मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मालमत्तेत गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

मीन  : आज मीन राशीच्या लोकांना आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवावे लागेल. काही लोक कुटुंबात आपले म्हणणे सिद्ध करण्यास उत्सुक असतील. सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊ शकता. दिवाळीच्या निमित्ताने घरात उत्साहाचे वातावरण असेल आणि काही खास पदार्थही बनवता येतील. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना तुमच्या मनात येतील.

Related Posts

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group