• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव जिल्ह्यातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या !

कार्यकाळ पूर्ण झालेल्यांचे काढले आदेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 23, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २३ फेब्रुवारी २०२३ ।

अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश अखेर मंगळवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी काढले. यामध्ये जिल्ह्यातील १७ पोलीस निरीक्षक, ११ सहाय्यक पोलीस निरीक्षक तर १५ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस ठाण्याच्या पदभार पप्रभारीवर होता. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकाळ पूर्ण झालेल्या तसेच प्रशासकीय व विनंती बदल्या रखडलेल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात आठ पोलीस निरीक्षकांचे बदली झाली होती. परंतु त्यांना पोलीस ठाणे देण्यात आलेले नसल्याने त्यांना नियंत्रण कक्षात नियुक्ती दिली होती. दरम्यान अखेर आज जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी रात्री उशिरा काढले. बदली प्रक्रियेत अनेक पोलीस निरीक्षक,पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांना लॉटरी लागली आहे.

रामानंद नगर पोलीस निरीक्षकपदी शिल्पा पाटील, चाळीसगाव शहर पोलीस ठाणे संदीप बटू पाटील, चोपडा ग्रामीणसाठी कावेरी कमलाकर, यावल पोलीस ठाणे राकेश माणगावकर, जिल्हा विधी शाखा रंगनाथ धारबडे, चाळीसगाव ग्रामीण बबन आव्हाड, धरणगाव पोलीस ठाणे उद्धव डमाळे, भडगाव पोलीस ठाणे राजेंद्र पाटील, एरंडोल पोलीस ठाणे सतीश गोराडे, अमळनेर पोलीस ठाणे विजय शिंदे, एमआयडीसी पोलीस ठाणे जयपाल हिरे,जिल्हापेठ पोलीस ठाणे ज्ञानेश्वर जाधव, सायबर पोलीस ठाणे अशोक उत्तेकर, नियंत्रण कक्ष संजय ठेंगे यांच्या नियमित व प्रशासकीय बदल्या करण्यात आले आहे. तर शनिपेठ पोलीस ठाणे शंकर शेळके, पाचोरा पोलीस ठाणे राहुल खताळ व चोपडा शहर पोलीस ठाणे कांतीलाल पाटील यांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या मानव संसाधन विभागात सुनंदा पाटील, वाचक एचडीपीओ चाळीसगाव हर्षा जाधव, भुसावळ तालुका पोलीस ठाणे अमोल पवार, एमआयडीसी पोलीस ठाणे अमोल मोरे, जळगाव शहर पोलीस ठाणे किशोर पवार, भुसावळ शहर पोलीस ठाणे निलेश गायकवाड, यावल पोलीस ठाणे विनोद कुमार गोसावी, रावेर पोलीस ठाणे शितल कुमार नाईक, सावदा पोलीस ठाणे प्रभारी जालिंदर पळे, अडावद पोलीस ठाणे प्रभारी गणेपुरी बुवा, एमआयडीसी पोलीस ठाणे रामेश्वर मोताळे यांची प्रशासकीय व मुदतवाढ म्हणून बदली झाली आहे. तसेच जिल्हा पेठ पोलीस ठाणे किरण दांडगे, शहर वाहतूक शाखा संदीप हजारे, धरणगाव पोलीस ठाणे प्रमोद कठोरे तर मुक्ताईनगर पोलीस ठाणे संदीप दुनगहू यांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे

जिल्ह्यातील 15 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहे. यामध्ये अमळनेर पोलीस ठाणे भैय्यासाहेब देशमुख, डायल 112 गणेश अहिरे, सावदा पोलीस ठाणे विनोद खांडबहाले, पाचोरा पोलीस ठाणे विजया बसावे, यावल पोलीस ठाणे अविनाश दहिफळे, मुक्ताईनगर पोलीस ठाणे संदीप चेढे, नियंत्रण कक्ष गोकुळ गवारे यांना प्रशासकीय व नियमित पदस्थापना देण्यात आली आहे. तर स्थानिक गुन्हे शाखा गणेश चौभे, सावदा पोलीस ठाणे शांताराम पाटील, स्थानिक गुन्हे शाखा गणेश वाघमारे, वाचक फ़ैजपूर उपविभाग सुनील वाणी, शनिपेठ पोलीस ठाणे प्रदीप चांदेलकर, जिल्हा विधी शाखा परविन तडवी, आर्थिक गुन्हे शाखा सुदाम काकडे, शनीपेठ पोलीस ठाणे अमोल देवढे यांची विनंती वरून बदली करण्यात आली आहे.

Related Posts

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ
क्राईम

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !
जळगाव

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !
राज्य

ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !

March 9, 2026
रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा
जळगाव

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन
जळगाव

गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

March 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

ऑफिसमधील तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. तुमच्या प्रेम जोडीदारासाठी आजचा दिवस अनुकूल असेल.

March 10, 2026
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group