• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रोझलॅण्ड स्कूलच्या संस्थापिका दौलत खिमाणी यांना विविध कार्यक्रमांद्वारे आदरांजली अर्पण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 25, 2022
in जळगाव, सामाजिक
0
रोझलॅण्ड स्कूलच्या संस्थापिका दौलत खिमाणी यांना विविध कार्यक्रमांद्वारे आदरांजली अर्पण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २५ डिसेंबर २०२२

शहरातील न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचालित रोझलँड इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या संस्थापिका स्वर्गीय दौलत खिमानी यांच्या जयंतीनिमित्त व संस्थेच्या स्थापनादिनानिमित्त सौ. रोझमीन खिमानी प्रधान, सानिया रोज प्रधान यांनी स्वर्गीय दौलत खिमानी यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून यांना आदरांजली अर्पण केली.

या स्थापनादिनाचे औचित्य साधून शाळेत माय एफ.एम.रंगरेज तर्फे चित्रकला स्पर्धा, क्रीडा पालक शिक्षक बैठक आयोजित करण्यात आली . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून फिरोज पठाण व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर मुंबईचे सीनियरऑफिसर व राष्ट्रीय खो-खो खेळाडू यशवंत वाळके हे उपस्थित होते.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.पठाण यांनी खेळ आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे, तसेच खेळाचे विद्यार्थी जीवनाशी असलेले अनन्यसाधारण महत्त्व सांगितले. तसेच स्वर्गीय दौलत खिमानी यांच्या आठवणी विषद करत ते पुढे म्हणाले की, यंदा शाळेचे ५० वर्ष पूर्ण होऊन स्वर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांद्वारे पुन्हा शैक्षणिक अवकाशात नवी भरारी घ्यावी, अशी आशा व्यक्त करत त्यांनी अध्यक्षा सौ.रोझमिन खिमाणी प्रधान यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

संस्थापिका स्वर्गीय दौलत खिमानी यांच्या जयंतीनिमित्त पूर्व प्राथमिक वर्गातील (बालवाडी) विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आई व लहान मुल ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत लहानपणी शिक्षणाचे महत्त्व, आई व मुलांमधील प्रेमळ नाते, लहान मुलांना खेळामार्फत शिक्षण देऊन त्यांचे बालपण जोपासणे. यावर शाळेच्या अध्यक्ष सौ. रोझमिन खिमानी प्रधान यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अमेरिकेतून आलेल्या स्वयंसेवकांच्या टीमने व सानिया रोज प्रधान यांनी उपस्थित महिलांना योगा व झुंबाचे प्रशिक्षण दिली. तसेच चित्रकला, गीतगायन असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा विनीत जोशी यांनी केले.

Related Posts

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान
क्राईम

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !
क्राईम

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group