• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मजूर घेऊन जाणारा ट्रक उलटला ; २५ मजूर जखमी ; यावल तालुक्यात घडली घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मजूर घेऊन जाणारा ट्रक उलटला ; २५ मजूर जखमी ; यावल तालुक्यात घडली घटना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ नोव्हेंबर २०२५

जिल्ह्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असताना आता यावल तालुक्यातील फैजपूर आमोदा मोर नदी पुलाजवळ रविवारी सकाळी भीषण अपघात घडला. केळी मजूर घेऊन जाणारी ट्रक उलटल्याने २५ मजूर जखमी झाले. हा अपघात सकाळी ८.३० वाजता झाला. दरम्यान अपघात स्थळी उभ्या असलेल्या दोन मोटरसायकलस्वारांनाही खासगी बसने धडकल्याने तिघे जखमी झाले.

या रविवारी सावदा येथून जामनेर येथे केळी कापणीसाठी आयशर ट्रकने (एमएच ४३ वाय ५०७४) ३० ते ४० मजूर जात होते. आमोदा मोर नदीच्या अलीकडील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना बाहेर काढले आणि फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमींवर डॉ. शैलेंद्र खाचणे यांनी उपचार केले. रुग्णालयात जखमींच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी वाहतूक कोंडी दूर केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी उभ्या दोन मोटरसायकलस्वारांना खासगी बसने धडक दिली. या अपघातात आमोदा येथील युगल पाटील, बामणोदचे वासुदेव फेगडे आणि सावदा येथील ईश्वर बडगे हे तिघे जखमी झाले. मोटरसायकलींचे नुकसान झाले

जखमी मजुरांमध्ये सलीम तडवी (हिंगोणा), हुसेन तडवी (सावदा), संजय पाटील (रोजोदा), फिरोज तडवी (सावखेडा), पवन मेढे (रोझोदा), फकीरा तडवी (खिरोदा), राजू तडवी (रोझोदा), साहिल तडवी (निंभोरा), हसन तडवी (हिंगोणा), आसिफ पिंजारी (हिंगोणा), भास्कर मेढे (रोझोदा), शाबीद तडवी (हिंगोणा), साबीर तडवी (हिंगोणा), सुरेश आटकाडे, संजय अटकाडे (रोझोदा), चंद्रकांत तायडे (रोझोदा), आशा पाटील (रोझोदा), देवराज लहासे (भोकरी), अमित तडवी (हिंगोणा), सरला तायडे (रोझोदा), पिंटू तायडे (गाते), महेंद्र तायडे (कोचूर) यांचा समावेश आहे.

Related Posts

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन
जळगाव

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

March 15, 2026
जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

March 15, 2026
प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !
क्राईम

प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !

March 15, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात : अँगल तुटल्याने ट्रॉली उलटली; वृद्ध कामगार ठार, तिघे जखमी !

March 15, 2026
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !
क्राईम

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक
जळगाव

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार

राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार

March 15, 2026
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

March 15, 2026
जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

March 15, 2026
प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !

प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !

March 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group