• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाच दुचाकींसह दोन घरफोडी : सहा वर्षापासून फरार संशयित अटकेत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 29, 2024
in क्राईम
0
पाच दुचाकींसह दोन घरफोडी : सहा वर्षापासून फरार संशयित अटकेत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ फेब्रुवारी २०२४

सहा वर्षांपासून गुन्ह्यातील फरार संशयित सुरेश राजाराम बारेला (वय २२, रा. देवली-दुगाणी, ता. वरला जि. बडवाणी मध्यप्रदेश, ह. मु. सुंदरगढी, ता. चोपडा) याला सापळा रचुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने चोरलेल्या पाच दुचाकींसह दोन घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याचयाकडून तीन दुचाकींसह दोन घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील संशयित सुरेश बारेला हा गेल्या ६ वर्षांपासून फरार होता. एलसीबीच्या पथकाकडून त्याचा शोध सुरु असतांना तो चोपडा शहरातील महात्मा गांधी रोड परिसरात दुचाकीवर फिरतांना मिळून आला. त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीची पोलिसांनी माहिती काढली असता, ती चोरीची असल्याचे समजताच पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याने जळगाव तालुका, धरणगाव, अमळनेर, चोपडा शहर आणि शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केली असून दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध सात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

सुरेश बारेला याने तालुका पोलीस ठाण्यातील ३ गुन्हे, धरणगाव पोलीस स्टेशन, अमळनेर पोलीस स्टेशन, चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन असे प्रत्येकी १ अशी एकूण वेगवेगळे ७ गुन्ह्यांची कबुली देवून चोरीतील मुद्देमाल आणिण ३ चोरीच्या दुचाकी असा एकुण एकूण १ लाख ४८ हजार ३७०- रुपयांचा हस्तगत करण्यात आला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कमलाकर बागुल, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, गोरख बागुल, अनिल देशमुख, संदीप साळवे, पोना ईश्वर पाटील, चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, लोकेश माळी यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Tags: #policeChopadaCrime

Related Posts

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
क्राईम

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 3, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
जळगाव

आत्याच्या घरातील दागिन्यांची चोरी; भाचा मित्रांसह गजाआड

March 3, 2026
अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !
क्राईम

अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

March 3, 2026
धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर आदळली : धरणगावातील ७ जखमी !
क्राईम

धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर आदळली : धरणगावातील ७ जखमी !

March 3, 2026
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group