• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

दोन घरे फोडली ; सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खु. येथील घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 7, 2022
in Uncategorized
0
दोन घरे फोडली ; सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ७ नोव्हेबर २०२२

तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरी केलेल्या एका घरातून सोने – चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे.

सविस्तर वृत्त असे, जुना चिकूचा मळा, पिंप्री खुर्द येथे राहत असलेल्या लोटू मुरलीधर पाटील (वय – ७३) यांच्या बंद घराच्या कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्री. पाटील हे दोन दिवसांपासून दवाखाना करिता बाहेगावी होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच यांच्या घराच्या शेजारी असलेले संदिप किसन खंडू शिंदे (वय – ३८) हे खाजगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यांचे घर देखील फोडण्यात आले. परंतू, श्री.शिंदे यांच्या घरातील काहीही वस्तू चोरीस गेली नसल्याची माहिती मिळाली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सपोनि. जिभाऊ पाटील, सहा. फौजदार राजेंद्र कोळी, मोती पवार, समाधान भागवत पोहेका करीम सय्यद , कैलास पाटील , समाधान भागवत आदींसह श्वान पथकासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल असून चौकशी सुरु आहे. तसेच, ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आल्याचे कळते. दरम्यान, चोरट्यांनी श्री. पाटील यांच्या घरातून ५० हजाराची रोकड आणि साडेपाच तोळे सोने लंपास केल्याचेही कळतेय.

Related Posts

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
Uncategorized

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !
Uncategorized

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !
Uncategorized

जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !

April 8, 2026
मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!
Uncategorized

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !
Uncategorized

खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

April 6, 2026
कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !
Uncategorized

कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group