• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मॅट्रिमोनीवर ओळख, तरुणीवर अत्याचार करीत उकळले दोन लाख रुपये !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२५

राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतांना आता जीवनसाथी मॅट्रिमोनी या साेशल मिडियावरील विवाह विषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून एका ३३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. सदर शारिरिक संबंधाचे फाेटाे आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेकडून दोन लाख रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आराेपी विरुद्ध खराडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, अमित गंगाधर शेंडगे (रा. पारगाव, जि. सोलापूर) असे गु्न्हा दाखल झालेल्या आराेपीचे नाव आहे. याबाबत पिडित महिलेने खराडी पोलीस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी शेंडगे यांची मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जीवनसाथी मेट्राेमिनी या विवाह विषयक संकेतस्थळावरुन ओळख झाली होती. शेंडगेने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तो महिलेला भेटण्यासाठी साेलापूर येथून पुण्यात आला. एका हाॅटेलमध्ये महिलेला नेऊन त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला, तसेच तिचे आक्षेपार्ह फाेटाे, व्हिडिआे त्याने मोबाइलवर काढले. त्यानंतर शेंडगेने महिलेला ब्लॅकमेलिंग करत धमकावण्यास सुरुवात केली. हाॅटेलमध्ये काढलेले आक्षेपार्ह फाेटाे महिलेचे नातेवाईक आणि साेशल मिडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून दोन लाख रुपये घेतले.

दरम्यान, आराेपीला महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने लग्नाची विचारणा केल्यास विषारी ओैषध पिऊन आत्महत्या करण्याची धमकी तिला दिली. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने याबाबत खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बलात्कार, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.महिला पोलीस उपनिरीक्षक मोनाली भदे पुढील तपास करत आहेत.

Related Posts

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उपचार सुरू असताना अनोळखी ४६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !
क्राईम

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !
क्राईम

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !
राजकीय

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

उपचार सुरू असताना अनोळखी ४६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू

March 7, 2026
एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group