• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गावठी पिस्तुल बाळगणारे दोन जण ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 14, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गावठी पिस्तुल बाळगणारे दोन जण ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १४ नोव्हेबर २०२२

जळगाव जिल्हयांत अग्निशस्त्र बाळगणान्यावर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक ऋषिकेश राऊले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना त्याप्रमाणे सुचना व मार्गदर्शन केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, यांना गुप्त बातमीदार बातमी मिळाली की, शिडी जि. अहमदनगर येथील काही इसम हे उमटी (मध्यप्रदेश) येथे गावठी पिस्तोल जिवंत काडतुस विकत घेण्यासाठी हुंडाई कंपनीची बहन पांडया रंगाची चारचाकी गाडी तिच्या मागच्या नंबर प्लेटवर अध्यक्ष टायगर ग्रुप श्रीरामपुर असे असून क्र.MH-१५/DM७७७८ अशा गाडीने आलेले आहेत. ते चोपडा कडून सिड जि. अहमदनगर येथे जाणार आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाली आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार पोर्जन, श्री. अमोल देवडे, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकी महेश आत्माराम महाजन, पोना रविद्र रमेश पाटील, पोना परेश प्रकाश महाजन, पोको दिपककुमार फूलचंद शिंदे, चापोक मुरलीधर सखाराम बारी यांचे पथक तयार करुन त्यांना मिळालेली गुप्त बातमी प्रमाणे चोपडा शहरात शिवाजी चौकात उमटी कडून येणान्या रस्त्यासा लावून संशयीत वाहने चेक करीत असतांना २३.०५ वा. वरील संशयीत चारचाकी गाडी MH- १५/DM७७७८ ह आल्यावर पथकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर वाहनास घेरून सदर गाडीतील दोन इसमांना पकडून त्यांची चारचाकी हुंडाई कंपनीची व्हन क्र.MH-१५/DM७७७८ गाडीची झडती घेतली असता सदर वाहनाच्या पायदान खाली ०४ गावटी पिस्तोल, व दोन्ही आरोपीतांच्या पैन्टच्या खिश्यात प्रत्येकी ०५ जिवंत काडतूस मिळून आलेले आहेत. सदर आरोपी १) राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण वय ३२ मूळ रा. खंडाळा ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर, हवाई क्र. ३ श्रीरामपुर जि. अहमदनगर, २) गणेश ज्ञानेश्वर सातपुते वय २७ रा. शिरसगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर यांना ताब्यात घेतण्यात आलेले असून त्यांचे कडून ०४ गावटी पिस्तोल १० जिवंत काडतूस, ०३ मोबाईल हॅण्डसेट ०१ कंपनीची व्हर्ना क्र.MH-१५/DM७७७८ चारचाकी वाहन असे एकूण ८.०८,३००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे. यातील आरोपी १) राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण वय ३२ मूळ रा.खंडाळा ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर ह.मु.वार्ड क्र. ३ श्रीरामपुर जि. अहमदनगर याचेवर अहमदनगर जिल्हयांत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून बरेच गुन्हे दाखल असल्याचे समजून आले आहे. सदर कारवाई संदर्भात चोपड़ा शहर पो.स्टे. CCTNS नं. ४५९/२०२२ भारतीय हा कायदा क.३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पथकाने जिल टोळी पकडून चांगली कामगिरी केलेली आहे.

Related Posts

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन
जळगाव ग्रामीण

स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन

March 7, 2026
वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उपचार सुरू असताना अनोळखी ४६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group