• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन अनोळखी अचानक घुसले संसदेत : सुरक्षारक्षकांची उडाली तारांबळ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 13, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
दोन अनोळखी अचानक घुसले संसदेत : सुरक्षारक्षकांची उडाली तारांबळ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२३

देशाचे सर्वात महत्वाचे मानले जाणाऱ्या भवनात आज मोठा गोंधळ दिसून आला आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून संसदेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसम सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून दोन जण सभागृहात शिरले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या तिघांना पकडण्यास सांगितलं. काही खासदार या तिघांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, पिठासीन राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली आहे.

हा गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती दिली. सावंत म्हणाले, लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोनजण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले.

एका खांबाच्या मदतीने ते खाली प्रेक्षक गॅलरीतून आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे.

Related Posts

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !
क्राईम

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
क्राईम

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
खळबळजनक : घरात घुसून महिलेस मारहाण ; गुन्हा नोंद
जळगाव

पत्नीवर संशयाचा कहर: मिरचीपूड टाकून १३ वार; पती अटकेत

April 11, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त !

April 11, 2026
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !
जळगाव

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

April 10, 2026
भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
जळगाव

भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

April 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

April 11, 2026
तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group