• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातून दुचाकी चोरणारा अटकेत ; जिल्हा पेठ पोलिसांची कामगिरी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 5, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावातून दुचाकी चोरणारा अटकेत ; जिल्हा पेठ पोलिसांची कामगिरी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ सप्टेंबर २०२५

जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने डी मार्ट परिसरातून अटक केली आहे. मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी असलेला विनेश चंपालाल बरडे (वय ३०) हा संशयित आरोपी सध्या कुसुंबा येथे राहत होता. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये ३१ ऑगस्ट रोजी मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस या चोरीचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाला गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली. मध्यप्रदेशातील विनेश बरडे नावाचा व्यक्ती सध्या चिंचोली, कुसुंबा गावाजवळ राहत असून, त्यानेच ही चोरी केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. माहितीनुसार, संशयित आरोपी डी-मार्टजवळ उभा होता.

माहिती मिळाल्यावर जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तात्काळ डी-मार्टजवळ पोहोचले. तिथे सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे संशयित इसम मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने त्याचे नाव विनेश चंपालाल बरडे (वय ३०) असून, तो मूळचा सेंधवा, जिल्हा बडवानी (मध्यप्रदेश) येथील असल्याचे सांगितले. तपास अधिकारी शरीफ रहीम शेख यांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत आरोपीची अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.

Related Posts

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !
जळगाव ग्रामीण

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी
क्राईम

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group