• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात उज्ज्वला गॅस कनेक्शन ; शेकडो महिलांची फसवणूक !

शनिपेठ पोलिसात दोघाविरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 22, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात उज्ज्वला गॅस कनेक्शन ; शेकडो महिलांची फसवणूक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२३

उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याची बतावणी करीत प्रत्येक महिलांकडून कागदपत्रे, एक हजार २०० महिलांकडून प्रत्येकी १५० रुपये असे एकूण एक लाख ८० हजार रुपये घेणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. फसवणूक करणाऱ्या दोघांना शनिपेठ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जूना असोदा रोड परिसरात भारत गॅस एजन्सीचा एजंट परिसरात स्टॉल व बॅनर लावून महिलांना उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांच्याकडून दीडशे रुपये गोळा करीत होता. त्या तरुणाची चौकशी केली असता, त्याने विजय गंगाधर भोलाणे व करण विजय भोलाणे दोघ रा. बी. जे. मार्केट असे त्यांचे नाव सांगितले. त्यांनी कल्पशे ज्ञानेश्वर इंगळे रा. मूळ रा. आव्हाणी ता. धरणगाव ह.मु. रामेश्र्वर कॉलनी व राहुल गणेश सपकाळे रा. सुप्रिम कॉलनी यांच्या सांगण्यावरुन दि. २८ सप्टेंबर पासून शहरातील विविध भागात स्टॉल लावून पैसे गोळा करीत आहे. आतापर्यंत त्यांनी शहरातील हरिविठ्ठल नगर, आशाबाबा नगर, खंडेराव नगर, अयोध्या नगर, गोपाळपुरा, असोदा रोड परिसरात स्टॉल लावले. याठिकाणाहून आतापर्यंत सुमारे १२०० महिलांकडून आधार कार्ड, रेशनकार्ड यांच्या झेरॉक्स व फोटो आणि पैसे घेतले असल्याची त्यां सांगितले.

दोन्ही बापलेक कल्पेश इंगळे व राहुल सपकाळे यांच्या सांगत असलेल्या ठिकाणी स्टॉल लावायचे. तसेच सायंकाळी नोंदणी झालेली नावे आणि हिशोब ते घेत असत. हा प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेस सपकाळे यांनी गॅस एजन्सीच्या मॅनेजरकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी विजय गंगाधर भोलाणे (वय ६७), करण विजय भोलाणे, कल्पेश ज्ञानेश्र्वर इंगळे व राहुल गणेश सपकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीए पनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.

Tags: #jalgaonFraudujjawal gas connection

Related Posts

वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

September 26, 2026
गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !
जळगाव

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!

वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!

September 26, 2026
गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

September 26, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group