• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुर्दैवी : के.सी.पार्कजवळील दुचाकी अपघातातील दुसरा तरुण ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 2, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दुर्दैवी : के.सी.पार्कजवळील दुचाकी अपघातातील दुसरा तरुण ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २ मार्च २०२३ ।

शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्कजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुसर्‍या तरूणाही बुधवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. अमोल प्रकाश विसपुते (30, रा.कांचन नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, अपघातातील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

जळगाव शहरातील के.सी.पार्कजवळ मंगळवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत गणेश सोमा सपकाळे (32, आमोदा खुर्द) याचा जागीच मृत्यू झाला होता. यातील समाधान बाविस्कर (रा.आमोदा खुर्द) जितेंद्र एकनाथ चौधरी व अमोल प्रकाश विसपुते (रा.कांचन नगर, जळगाव) असे तिघेजण गंभीर जखमी झाले होते. यातील अमोल प्रकाश विसपुते याचा उपचारादरम्यान बुधवारी दुपारी 2.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कांचन नगरातील मित्र परिवार व नातेवाईकांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली. मयत अमोल हा रेमंड कंपनीत कंत्राटी पध्दतीने कामाला होता. गेल्या पाच दिवसांपासून रेमंड कंपनी बंद असल्याने अमोल घरीच असल्याने मित्रासोबत बाहेर गेला होता. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि विवाहित बहिण असा परीवार आहे. या घटनेबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार रवींद्र सोनार करीत आहे.

Related Posts

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जळगाव

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!
क्राईम

जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

September 27, 2026
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !
जळगाव ग्रामीण

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

September 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : भरधाव रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

September 27, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने खळबळ; ४३ वर्षीय संशयित पोलिसांच्या ताब्यात !

September 27, 2026
बाक हलविण्याच्या वादातून बाप-लेकाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; बापाचा मृत्यू
क्राईम

बाक हलविण्याच्या वादातून बाप-लेकाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; बापाचा मृत्यू

September 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

September 27, 2026
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

September 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : भरधाव रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

September 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group