• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत महावितरणची अविरत सेवा

तरुण कुढापा मंडळाने केला अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सत्कार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत महावितरणची अविरत सेवा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

येथील तरुण कुढापा मंडळातर्फे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये निस्वार्थ व अविरतपणे सेवा देणाऱ्या महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कार्यालयात जाऊन शाल, पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले असून, जनसेवेसाठी अधिकाधिक योगदान देऊ असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

जळगाव शहरात श्री गणेशाचे विसर्जन शांततेत पार पडले. यावेळी महावितरण विभागाने वीजपुरवठा सुरळीत ठेवत तसेच वीज पुरवठा नियमित राहण्याबाबत अविरतपणे योगदान दिले. अनेक अधिकारी व कर्मचारी तहान भूक विसरून काम करत होते. याबाबतची दखल तरुण कुढापा मंडळानी घेतली होती.

या योगदानासाठी महावितरणच्या विविध शाखांमध्ये जाऊन तरुण कुढापा मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवार दि. १३ सप्टेंबर रोजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यामध्ये दीक्षित वाडी येथील मुख्य कार्यालयात कार्यकारी अभियंता व्ही बी पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धीरज बारपात्रे, आणि सुरेंद्र डांगे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर सिंधी कॉलनी कार्यालयात उमेश घुगे, जोशी पेठ कार्यालयात उमाकांत पाटील, शनिपेठ कार्यालयात रोहित गोवे, पावर हाऊस कक्षामध्ये जयेश तिवारी, नवी पेठ कक्षामध्ये दीपक पाटील, मेहरूण कक्षामध्ये चेतन सोनार, आदर्श नगर कक्षामध्ये अश्विनी जयसिंगपुरे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय चौधरी, अँड. मनोज पाटील, तरुण कुढापा मंडळाचे अध्यक्ष हितेश वाणी, उपाध्यक्ष चेतन मराठे, कार्यकर्ते पंकज भावसार, शंभू भावसार, भैय्या ठाकूर, अनिल चौधरी, रवींद्र चौधरी, मुन्ना परदेशी, कुंदन चौधरी, शैलेश चौधरी, मुन्ना मराठे, प्रशांत कुवर, आप्पासाहेब चौधरी, सुमित सपकाळे, चेतन तायडे, सुमित कोळी, अनिल ठाकूर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!
क्राईम

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group