
जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२५
जळगाव तालुक्यातील वडनगरी गावाच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ताईसो.उषाबाई नवल पाटील यांची ग्रामस्थांच्या सहकार्याने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवड करण्याच्या वेळेस वडनगरी गावातील सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते त्यांच्या या निवडीबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून वडनगरी या गावाच्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी ताईसो.उषाबाई नवल पाटील यांचे कार्य नक्कीच फलदायी ठरेल,असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तरी गावातील सर्व ग्रामस्थांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलेला आहे याप्रसंगी गावातील सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते





















