• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

टॉयलेटमध्ये स्मार्टफोन वापरल्यास होवू शकतो मोठा धोका !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 14, 2023
in आरोग्य, सामाजिक
0
टॉयलेटमध्ये स्मार्टफोन वापरल्यास होवू शकतो मोठा धोका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १४ एप्रिल २०२३ ।

सध्याच्या युगात अनेक लोक स्मार्टफोन झोपतात तेव्हाच वापर करीत नाही बाकी सर्वच ठिकाणी स्मार्टफोनचा वापर करीत असतात अगदी टॉयलेटमध्ये अनेक लोक स्मार्टफोन घेवून जात असतात पण हि गोष्ट खूप मोठी घातक आहे. ज्याने तुम्हाला त्रास होवू शकतो.
घरात स्मार्टफोन वापरणे एकवेळ समजून घेता येईल, पण काहीजण टॉयलेटमध्ये सुद्धा स्मार्टफोन घेऊन जातात. पण असे करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. विशेषतः पुरुषांनी फोन घेऊन टॉयलेटमध्ये जाऊ नये असे डॉक्टरांचे मत आहे.

या संदर्भात इंडियाना विद्यापीठाच्या आरोग्य विभागातल्या युरोलॉजिस्ट डॉ. हेलन बर्नी यांनी माहिती दिली. डॉ. बर्नी यांनी सांगितलं, की `युरिनच्या थेंबांमध्ये बॅक्टेरिया अर्थात जिवाणू असतात. हे थेंब अनेक दिवस शौचालय आणि सार्वजनिक शौचालयात राहतात. युरिनचे थेंब तीन फुटांपर्यंत पोहोचू शकतात, असं अनेक संशोधनातून समोर आले आहे. फ्लशिंगच्या वेळी, युरिनचे थेंब सहा फुटांपर्यंत जाऊ शकतात. अशा स्थितीत हे थेंब फोनपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.

मल-मूत्रामध्ये अनेक प्रकारचे जिवाणू आणि विषाणू असू शकतात. जेव्हा टॉयलेटमध्ये फ्लश करता तेव्हा जिवाणू पसरतात. युरिनल फ्लश केल्याने 5.5 सेकंदांत 57 टक्के सूक्ष्म जीवाणू संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात, असं फिजिक्स ऑफ फ्लुइड्सच्या अभ्यासात आढळून आलं आहे. हे बरेच दिवस जिवंत राहू शकतात आणि यामुळे संबंधित व्यक्ती आजारी पडू शकते.`
`डेली मेल`च्या वृत्तानुसार, `नॉर्ड व्हिपीएन`ने 2021मध्ये एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात 65 टक्के लोक टॉयलेटमध्ये फोनचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात 9800 प्रौढ व्यक्तींपैकी 65 टक्के व्यक्ती टॉयलेटमध्ये स्मार्टफोनचा वापर करतात, असं दिसून आलं. फोन दुसऱ्या हातात धरल्याने जंतूंचा प्रसार कमी होईल आणि जंतू डिव्हाइसपासून दूर राहतील असा एक सामान्य समज आहे; पण हा समज चुकीचा आहे.

डॉ. बर्नी म्हणाल्या, की, `तुम्ही स्वच्छ आहात असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही फक्त स्वतःच्या शरीराला स्पर्श करत असाल किंवा युरिनलमध्ये फ्लशदेखील करत नसलात, तरी बरेच ठिकाणी बॅक स्प्लॅश असतात, हे ध्यानात ठेवावं.` अनेक प्रकारचे गंभीर आजार होण्याचा धोका डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक शौचालयं बऱ्याचदा अस्वच्छ असतात. त्यामुळे ते जिवाणूंचे हॉटस्पॉट असतात. या ठिकाणी कोणत्याही वस्तूला स्पर्श केला तर हातावर धोकादायक जंतू आणि जिवाणू बसतात. दाराला स्पर्श केला जातो, बाथरूममधल्या फ्लशचा वापर केला जातो. काही वेळा अगदी भितींलाही स्पर्श होतो. अशा वेळी नकळत जिवाणू संसर्ग होऊ शकतो. ही जागा ई-कोलाय, स्ट्रेप्टोकोकस, हिपॅटायटिस ए आणि ई यांसारखे जिवाणू आणि विषाणूंच्या प्रजननासाठी योग्य असते. यामुळे जीवघेणा डायरिया, ताप यासारखे आजार होऊ शकतात.

Tags: #helth

Related Posts

प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !
जळगाव

प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

February 7, 2026
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !
जळगाव

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !
जळगाव

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ
क्राईम

भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ

February 7, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ : इंद्रप्रस्थ नगरात भाविकांची मांदियाळी
जळगाव

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ : इंद्रप्रस्थ नगरात भाविकांची मांदियाळी

February 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

February 7, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026
उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

February 7, 2026
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group