• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विचित्र नियम : या देशात कपडे घातल्यास भोगावी लागतेय शिक्षा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 14, 2023
in क्राईम, देश-विदेश
0
विचित्र नियम : या देशात कपडे घातल्यास भोगावी लागतेय शिक्षा !
Share on FacebookShare on Twitter

जगात प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम आहे. त्यात भारत देशातील असलेल्या नियम उत्तम असल्याचे अनेक देशातील नागरिकांचे बोल आहे. जगातील अनेक देशांनी आपले नियम विचित्र पद्धतीने बनविले आहे. ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. जर त्या ठिकाणच्या नियमांचं अवलंबन केलं नाही तर यासाठी तुम्हाला शिक्षाही भोगावी लागते. अशातच एका आगळ्यावेगळ्या देशाविषयी आज तुम्हाला सांगणार आहोत जिथे कपडे परिधान करण्यासाठी मनाई आहे. जर तुम्ही कपडे घातले तर यासाठी तुम्हाला शिक्षा मिळते. हा देश नेमका कोणता आहे आणि हे नियम नेमके काय आहेत याविषयी जाणून घेऊया. जगात अशीही एक जागा आहे जिथे लोक कपडे घालत नाही.

फ्रान्समधील कॅप डी’एग्डे शहरात कपड्यांशिवाय फिरणारे अनेक पर्यटक आहेत. या शहरात खरेदीपासून ते रेस्टॉरंटमधील खाण्यापिण्यापर्यंतची कामेही कपड्यांशिवाय केली जातात. दरवर्षी जगातील अनेक जोडपी या शहरात हनिमून साजरा करण्यासाठी येतात. हे लोक कपड्यांशिवाय सगळीकडे फिरतात. येथे हनिमूनसाठी गेलेल्या एका जोडप्याने याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. सेक्स टूरसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे आपण अनेक नग्न पर्यटकांना सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करताना पाहू शकता. एवढंच नाहीतर येथे, सुपरमार्केटपासून रेस्टॉरंट्स, पार्लर आणि अगदी बँकांपर्यंत, लोक कपड्यांशिवाय फिरतात. या ठिकाणी कुटुंबासोबत जाऊ शकत नाही.

जर तुम्ही या शहरात कपडे घालायचे ठरवले तर तुम्हाला त्याऐवजी दंड भरावा लागेल. याला नग्न कर म्हणतात. मात्र, लोकांनी चांगले कपडे घालून स्वत:ला झाकणे आवश्यक आहे. हे नग्न शहर लोकांच्या निशाण्यावर आले आहे, आजकाल ते विरोधकांच्या निशाण्यावर आहे. अनेक लोक याला अश्लीलतेचा बालेकिल्ला मानतात. येथे अनेक नग्न पार्ट्या आयोजित केल्या जातात. हे शहर विधींचे उल्लंघन करत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, हे ठिकाण जोडप्यांमध्ये खूप प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणामुळे त्यांचा शरीराप्रती आत्मविश्वास वाढल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान, असे अनेक देश आहे जिथे अनेक निरनिराळे नियम आहेत. आपण विचारही करु शकत नाही असे विचित्र नियम जगभरातील अनेक शहरांमध्ये आहे.

Tags: #frans

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group