• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

काय सांगता : भाड्याने घेता येणार प्रेयसी व प्रियकर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 27, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य, सामाजिक
0
काय सांगता : भाड्याने घेता येणार प्रेयसी व प्रियकर !
Share on FacebookShare on Twitter

लोक नेहमी म्हणत पैश्याने सर्वच काही घेता येते पण प्रेम नाही. पण आता त्याची सुद्धा सोय काही देशामध्ये झालेली असल्याची माहिती समोर आली आहे. नेहमीच लोक म्हणत असतात प्रेम हे खूप अनमोल असते. त्याला कुणीही विकत घेवू शकत नाही. पण आज याला खोटं पाडण्यासाठी काही देश प्रेमाची किंमत ठरवायला लागले आहेत. मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये असणाऱ्या या बिझनेसला ग्राहकांचीही रांग लागली आहे. लोक हवी ती किंमत मोजायलाही तयार आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊया.

Girlfriend-Boyfriend On Rent याचा अर्थ काही तासासाठी इमोशनल आणि इंटीमेसीचा अनुभव घेण्यासाठी मुले किंवा मुली भाड्याने घेतले जाऊ शकतात. आता तुम्हाला कुणाला इन्प्रेस करण्यासाठी रोमॅन्टिक बाता करण्याची गरज नाही. कुणाला समजवण्यासाठी त्याच्या मागे लागण्यासाठी आवश्यकता नाही. पण एक अट आहे की तुमच्याकडे पैसे असायला हवेत. कारण गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड तुम्हाला प्रतितास दराने भाड्याने घेण्यासाठी खर्च करावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर डेटिंगची पारंपारिक प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय

तुम्हाला दुसरा पर्याय नाही.
मात्र ही सर्व्हिस अद्याप सर्व देशांमध्ये सुरू झाली नाही. केवळ चीन आणि जपान या देशातील लोक याचा पुरेपूर उपयोग करत आहेत. एका स्थानिक वृत्तपत्रानुसार, जपानी अ‍ॅपवर गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भाड्याने घेण्यासाठी किंमत प्रति तास $30 ते $150 पर्यंत आहे, जी भारतीय चलनात २,४८१ ते १२,४०८ रुपये आहे. याशिवाय, भाड्याने घेतलेल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला प्रवासासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.

जपानमध्ये, तुम्ही एखाद्या अ‍ॅपद्वारे काही तासांसाठी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला कायदेशीररित्या भाड्याने घेऊ शकता. मात्र यासाठी काही नियमांचे पालन करावे, असे सांगितले जाते. यामध्ये व्यक्ती आपल्या भाड्याने घेतलेल्या जोडीदाराशी थेट संपर्क साधू शकत नाही. ही एडल्ट ओरिएंटेड सर्व्हिस नाही ज्यात बार होस्टेसपासून टॉपलेस डान्सर आणि मालिश करणाऱ्यांपर्यंतचा समावेश आहे. इतकेच नाही तर भाड्याने घेतलेल्या जोडीदाराचे चुंबनही घेऊ शकत नाही. याशिवाय महागड्या भेटवस्तू देण्यासही मनाई आहे. एवढेच नाही तर मुलींच्या सुरक्षेसाठी ही सेवा फक्त सकाळी ६.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहे. ही सेवा घेणारे बहुतेक लोक असे आहेत ज्यांनी कधीही गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बनवलेला नाही किंवा कोणाशी डेटवरही गेलेले नाहीत. २० वर्षांवरील सर्व वयोगटातील लोकांना जपानमध्ये ही सेवा घेणे आवडते.

भारतातही या व्यवसायाची मागणी वाढत आहे. गुरुग्रामच्या शकुल गुप्ता यांनी ‘बॉयफ्रेंड ऑन रेंट’ बोर्ड घेऊन स्वत:ची जाहिरात केली. त्याला ५० हजारांहून अधिकांनी लाईक आणि कमेंट करून त्यात रस दाखवला. अनेकांनी त्याला त्याच्यासोबतच्या करारासाठी विचारणाही केली. मात्र, यासाठी आपण कोणतेही शुल्क घेत नसल्याचेही शकुलने स्पष्ट केले.

Related Posts

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!
जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान
जळगाव

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
जळगाव

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !
क्राईम

अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !

April 1, 2026
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !
जळगाव

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group