• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

काय सांगता : ‘द बागेश्वर सरकार’ लवकरच येणार चित्रपट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 25, 2023
in देश-विदेश, मनोरंजन, राज्य
0
काय सांगता : ‘द बागेश्वर सरकार’ लवकरच येणार चित्रपट !
Share on FacebookShare on Twitter

देशात गेल्या काही महिन्यापासून जगभर चर्चेत असलेले मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे आहेत. बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार भरतो. धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता धीरेंद्र शास्त्री यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘द बागेश्वर सरकार’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.

एका ठिकाणी दिलेल्या मुलाखतीमध्ये दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी सांगितलं की, बागेश्वर बाबा यांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनवण्यासाठी स्वतः बाबांनी (बागेश्वर बाबा) आशीर्वाद दिला आहेत. बागेश्वर सरकार (बागेश्वर बाबा) यांच्याशी सल्लामसलत करूनच चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. ही स्क्रिप्ट आता 90 टक्क्यांपर्यंत लिहिली गेली आहे.

कुठे होणार चित्रपटाचं शूटिंग?
पुढे विनोद तिवारी यांनी सांगितलं की,चित्रपटाचे शूटिंग छतरपूर, भोपाळ, मध्य प्रदेश आणि देशाच्या विविध भागात होणार आहे. तसेच या चित्रपटाचा काही भाग लंडनमध्येही शूट करण्यात येणार आहे.

चित्रपटात कोण साकारणार भूमिका?
विनोद तिवारी पुढे म्हणाले, ‘या चित्रपटात बाबा बागेश्वर हे काम करणार नाहीयेत. चित्रपटातील बाबा बागेश्वर सरकार आणि इतर भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची माहिती नंतर जाहीर केला जाईल.’

चित्रपटाचे शूटिंग कधी सुरु होणार?
”द बागेश्वर सरकार’या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी सुरू होणार असून पुढील वर्षी हिंदी, इंग्रजी आणि भारतातील इतर अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. मी बागेश्वर बाबा यांचा शिष्य असल्याने कोरोनाच्या काळात मी बाबांसमोर चित्रपट बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता,गेल्या वर्षभरापासून चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे.’, अशी माहिती विनोद तिवारी यांनी मुलाखतीमध्ये दिली. या चित्रपटात बाबा बागेश्वर यांच्या बालपणातील संघर्षापासून ते जगभरात लोकप्रिय होण्यापर्यंतची कथा दाखवण्यात येणार असल्याचे विनोद तिवारी यांनी सांगितले. बागेश्वर बाबांबद्दलचे वाद, त्यांच्यावर ढोंगी असल्याचा आरोप, हे सर्व या चित्रपटात काही दाखवले जाईल का? असा प्रश्न विनोद यांना विचारण्याच आला. या प्रश्नाचं उत्तर देत विनोद तिवारी म्हणाले की, ‘सध्या या चित्रपटाविषयी फार काही खुलासा करू शकत नाही. त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.’ विनोद तिवारी हे द कन्व्हर्जन, तबादला यांसारख्या चित्रपटाचे फिल्ममेकर आहेत. आता त्यांचा ‘द बागेश्वर सरकार’हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Related Posts

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!
जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !
क्राईम

अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !

April 1, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !
क्राईम

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group