• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मार्च २०२६ 

मुक्ताईनगर शहरातील एका महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपीला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील वास्तव्यास असलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी महाविद्यालयाच्या आवारात असताना ही घटना घडली. संशयित आरोपी यशवंत इंगळे याने पीडितेचा रस्ता अडवला. तू माझ्यावर प्रेम का करत नाही? माझ्याशी का बोलत नाही? असे विचारत त्याने पीडितेचे केस ओढून तिला मारहाण केली. आरोपीने अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला.

भरदिवसा आणि महाविद्यालयीन परिसरात अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुली जर सुरक्षित नसतील, तर प्रशासनाचा वचक कुठे आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महाविद्यालय परिसरात टवाळखोरांचा वावर वाढत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तत्परता दाखवली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संशयित यशवंत इंगळे याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Posts

बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026
निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !
जळगाव

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

March 18, 2026
लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !
जळगाव

लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !

March 18, 2026
सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल
जळगाव ग्रामीण

सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल

March 18, 2026
जळगावमध्ये बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि उद्योगाची हमी!
जळगाव

जळगावमध्ये बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि उद्योगाची हमी!

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

March 19, 2026
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

समोरासमोर दुचाकींची भीषण धडक; बालकासह पाच जण गंभीर जखमी !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group