• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

संकटांसह दुखांना दुर करण्यासाठी शक्तीची उपासना महत्वाची ; ॲड. रोहिणी खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2023
in राजकीय
0
संकटांसह दुखांना दुर करण्यासाठी शक्तीची उपासना महत्वाची ; ॲड. रोहिणी खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२३ 

नवरात्र उत्सवात सर्वत्र आदिशक्ती म्हणजे शक्तीचे स्वरूप असलेल्या दुर्गा मातेची उपासना केली जाते म्हणून नवरात्रीला शक्तिदेवतेचा उत्सव म्हटले जाते नवरात्रात शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पुजली जातात. दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप केले जातात. नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसात नवदुर्गेच्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. अनेक ठिकाणी आपापाले कुळाचार, कुळधर्म, प्रथा, पद्धती, परंपरा यांनुसार विशेष व्रताचरण केले जाते.

देवीच्या विविध श्लोक, मंत्र, पाठ यांमध्ये श्रीदुर्गा सप्तशती पाठला विशेष शुभ पुण्यफलदायक मानले गेले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांच्या तर्फे नवरात्री आणि आदिशक्ती मुक्ताई च्या 744 व्या जन्म उत्सव सोहळ्याचे औचित्य साधुन श्री संत गजानन महाराज मंदिर मुक्ताईनगर येथे श्री दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तिनशे महिला भगिनींनी या उपक्रमात सहभागी होऊन दुर्गा सप्तशती पाठाचे पठण केले दुर्गा सप्तशती पाठाच्या मंत्रोपचाराच्या पठणाने परीसरातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते सहभागी झालेल्या महिलांना ॲड. रोहिणी खडसे यांच्या तर्फे दुर्गा सप्तशती पाठ पुस्तकाचे वितरण करण्यात आले. यावेळी ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या आपल्या कडे शक्तीला आणि शक्ती उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे.

आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना, दुखांना दूर करण्यासाठी शक्तीची उपासना हा सर्वोत्तम मार्ग सांगितल्या जातो. आणि नवरात्रात देवीचा शक्ती स्वरुपात सर्वत्र मुक्त संचार असल्याचे मानले जाते म्हणुन यावेळी देवीची म्हणजे शक्तीची उपासना केली जाते दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे देवीच्या शक्ती स्वरुपाची केलेली उपासनाच होय.

आपले धर्मग्रंथ हेच आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे आणि असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, त्यातून आपल्याला शांती, सुसंवाद आणि आत्मज्ञान प्राप्त होण्यास मदत होते. नकारात्मक शक्ती दुर होऊन आणि जीवनातील अडथळ्यांसोबत लढण्यासाठी शक्ती प्राप्त होते.

आज दुर्गा सप्तशती पाठाचे पठण करून आदिशक्ती दुर्गा माता आणि मुक्ताईला नारीशक्तीला अन्याया, अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ दे आणि सर्वांना सुख समृद्धी निरोगी दीर्घायुष्य मिळू दे अशी प्रार्थना केल्याचे ॲड रोहिणी खडसे यांनी सांगीतले

Tags: navratriRashtrvadi congressrohini khadse

Related Posts

‘मोदीपासून घाबरू नका’ : कोश्यारींनी राज ठाकरेंच्या आरोपांना दिला थेट उत्तर
जळगाव

‘मोदीपासून घाबरू नका’ : कोश्यारींनी राज ठाकरेंच्या आरोपांना दिला थेट उत्तर

February 11, 2026
राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश
राज्य

राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश

February 11, 2026
सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !
राज्य

सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !

February 11, 2026
कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय
जळगाव

कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय

February 10, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव
जळगाव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावला 300 कोटींचा वाढीव निधी हवा; पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी

जळगावला 300 कोटींचा वाढीव निधी हवा; पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी

February 11, 2026
खाकी वर्दीचे स्वप्न अपुरेच : पोलिस भरतीदरम्यान धावतानाच तरुणाचा मृत्यू !

खाकी वर्दीचे स्वप्न अपुरेच : पोलिस भरतीदरम्यान धावतानाच तरुणाचा मृत्यू !

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे !

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे !

February 11, 2026
जळगाव-पाळधी हायवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी ; ग्रामस्थ संतप्त !

जळगाव-पाळधी हायवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी ; ग्रामस्थ संतप्त !

February 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group