• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील व्यक्ती नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही चांगली कामगिरी करणार

आजचे राशिभविष्य दि ९ ऑगस्ट मंगळवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 9, 2022
in राशिभविष्य
0
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
Share on FacebookShare on Twitter

मेष : राशीच्या लोकांनी आज सर्व कामे स्वतःवर विश्वास ठेवून केली तर तुम्हाला फायदा होईल. अधिक नफा मिळविण्यासाठी तुम्हाला कौटुंबिक व्यवसायात भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल आणि त्यांना मदत करण्यासही तयार असाल. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सोपी होतील. आज तुम्हाला घरगुती वस्तूंची खरेदी करावी लागेल, परंतु अनावश्यक खर्च टाळा. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळेल.

​वृषभ : राशीच्या लोकांना आज चांगली माहिती मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. घरातील जबाबदार्‍या पार पाडण्याच्या दिशेने काही नवे निर्णय घेता येतील. व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही चांगली कामगिरी कराल. वडिलांच्या सहकार्याने तुमचे काम पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो. आज ८६% नशिबाची साथ आहे. हनुमानाला चोळ अर्पण करा.

​मिथुन : राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्या मनात काही असेल तर ते तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील, ज्यामुळे परिस्थिती सुधारेल. महिलांनी त्यांच्या करिअरबाबत अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. मालमत्ता खरेदीसाठी दिवस अतिशय अनुकूल आहे. मात्र पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.

​कर्क : आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमच्या व्यक्तिमत्त्वात नवीन आकर्षण निर्माण होईल. आपल्या कौशल्याने आणि समंजसपणाने कामे पूर्ण कराल आणि अधिकाऱ्यांकडून कौतुकही होईल. अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडण्याचीही हीच योग्य वेळ आहे. आज व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची चांगली बातमी मिळेल. आज ८४% नशिबाची साथ आहे. गणेशाची आराधना करा.

​सिंह : सिंह राशीच्या लोकांनी आज कोणाचेही म्हणणे मनावर घेऊ नका आणि कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरी शोधणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. व्यवसायात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि उत्कृष्ट परिणाम प्राप्त होतील. कौटुंबिक शक्तीच्या संदर्भात केलेले प्रयत्न तुम्हाला चांगले परिणाम देतील. आज ७६% नशिबाची साथ आहे. हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा.

कन्या : राशीच्या लोकांचा आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कापड आणि धातूंच्या व्यवसायात आज चांगला फायदा होईल. भविष्य लक्षात घेऊन कोणतीही गुंतवणूक करा. सासरच्या लोकांशी चांगली चर्चा होईल आणि संबंध अधिक दृढ होतील. कोणतेही जबाबदारीचे काम करताना निष्काळजीपणा करू नका. आज ७२% नशिबाची साथ आहे. भगवान विष्णूची पूजा करा.

​तूळ : राशीच्या लोकांना आज कामात चांगल्या संधी मिळू शकतात. कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. सरकारी नियमांमुळे व्यापार्‍यांना काही अडचणी येऊ शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नवीन मित्र बनवू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अधिक मेहनतीची गरज आहे. आज ९०% नशिबाची साथ आहे. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना आज अज्ञात स्त्रोताकडून धन मिळू शकते. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळतील. पालकांसोबत खरेदीला जाता येईल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल. आज ८२% नशिबाची साथ आहे. सुंदरकांडचे वाचन करा.

​धनु : राशीच्या लोकांसाठी आज तुमचे कुटुंब आणि कामाचे ठिकाण तुमच्या सकारात्मक विचारांनी आनंदी असेल. बँकिंग क्षेत्रातील लोकांना नोकरीत लाभाचा काळ आहे. प्रलंबित राहिलेला मालमत्ता व्यवहार आता फायदेशीर वाटू शकतो. मुलांकडून मनाला समाधान मिळेल. जोडीदारासोबत मिळून काही योजना कराल. आज ७०% नशिबाची साथ आहे. मंगळवारी उपवास ठेवा आणि हनुमान चालिसाचे पठण करा.

​मकर : राशीच्या लोकांच्या देवाच्या कृपेने आज अनेक गोष्टी घडू शकतात. जोडीदाराच्या मदतीने संपत्ती प्रकरणात लक्ष घालू शकाल. सासरच्या मंडळींचे पूर्ण सहकार्य मिळेल. वेळेचा सदुपयोग केल्याने तुम्हाला फायदा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. घरातील महत्त्वाच्या कामात मदत होईल. आज ७९% नशिबाची साथ आहे. हनुमानाची पूजा करावी.

​कुंभ : आज सकाळपासून तुम्हाला उत्साही वाटेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल आणि मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. आज ९५% नशिबाची साथ आहे. सूर्यदेवाला पाणी अर्पण करा.

मीन : राशीचे लोकं आज नवीन कामात रस घेतील आणि मित्रांसोबत राहायला आवडेल. तुमच्या पराक्रमाच्या आणि धैर्याच्या जोरावर तुम्ही पैसे कमवू शकाल. तरुणांना करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळेल, त्यावर ते आपली तयारी पूर्ण करतील. भूतकाळात घडलेल्या घटनांमुळेच वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जा. आज ८१% नशिबाची साथ आहे. हनुमानजींना बुंदी अर्पण करा.

Related Posts

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026

Recent News

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group