• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

तुम्ही तणावात आहात ; या व्याख्यानाचा घ्या लाभ !

जळगावात प्रथमच स्वामी ज्ञानवत्सलदास यांचे व्याख्यान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 31, 2023
in जळगाव, सामाजिक
0
तुम्ही तणावात आहात ; या व्याख्यानाचा घ्या लाभ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३१ जानेवारी २०२३ ।

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव (आय एम आर) आणि कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव  च्या संयुक्त तत्वधानांतर्गत आयोजित अक्षरधाम, (बीएपीएस) स्वामीनारायण मंदिर येथील प्रेरक वक्ते स्वामी ज्ञानवत्सलदास यांचे थिंक डिफरेन्ट,बी डिफरेन्ट,सकसिड डिफरेन्ट (Think Different, Be Different, Succeed Different)या विषयावर व्याखान दि.२ फेब्रुवारी सांयकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात केले आहे.अशी महिती केसीई सोसायटी संचलित आय एम आर च्या संचालक प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी दिली.

यावेळी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटचे डॉ.संजय सुगंधी, केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर आदी उपस्थित होते.

परमपूज्य श्री स्वामी ज्ञानवत्सलदासजी मेकॅनिकल इंजिनिअर असून इंग्लंड , अमेरिका, कॅनडा, न्यूझीलँड आणि इतर युरोपीय देशांतून आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक सेमिनारमध्ये प्रमुख वक्ता म्हणून आदराने निमंत्रित केले जाते. स्वामीजी प्रेरक वक्ता आहेत आणि प्रोएक्टिव्ह आणि एथिक्स यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांची आपल्या व्याख्यानातून सहजच उकल करीत ते स्मार्ट मॅनेजर्स आणि सक्षम पुढारी यातील अंतर आपल्या श्रोत्यांना पटवून देतात तसेच दैनंदिन जीवनातील ताणतणाव व्यवस्थापन, व्यवसायातील नैतिकता, मानवीयवृत्ती एकगुरुकिल्ली, चारित्र्य म्हणजे आनंदाचे घर, वर्क-लाइफ बॅलन्स आणि इतर अनेक विषयांवर ते भरभरून बोलतात.सामाजिक माध्यमांवर स्वामीजींचे अगणित फॉलोवर असून 2021 मधील सर्वश्रेष्ठ दहा प्रेरक भारतीय वक्त्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक खूपच वरचा आहे.अशी माहिती डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी दिली.

Related Posts

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट
राज्य

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026
स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन
जळगाव ग्रामीण

स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन

March 7, 2026
वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group