• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

उघड्या डीपीला स्पर्श झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 21, 2024
in जळगाव ग्रामीण, क्राईम
0
रिल्सच्या नादात तरुणाने टाकला तरुणीचा जीव धोक्यात ; व्हिडीओ व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जून २०२४

शेतात बकऱ्या चारणाऱ्या जितेंद्र धनराज सोनवणे (वय २७, रा. सारोळा खु. ता. पाचोरा) या तरुणाचा शेतातील उघड्या डीपीला स्पर्श झाला. यावेळी त्या तरुणाला विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील सारोळा खु. येथील रहिवासी जितेंद्र धनराज सोनवणे हा तरुण मोल मजुरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. गुरुवार दि. २० जुन रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सारोळा येथील शेत शिवारात जितेंद्र सोनवणे हे बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी शेतातील उघड्या स्थितीत असलेल्या विजेच्या डिपीला सोनवणे याचा स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार विजेचा जोरदार धक्का लागला. यावेळी त्यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी जितेंद्र सोनवणे यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #pachora.man death

Related Posts

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !
जळगाव

June 2, 2025
बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : खाजगी घरात ‘केवायसी’ ?

निवडणूक आयोगाने दिले राज्य सरकारला स्थानिक निवडणुकीबाबत महत्वाचे आदेश !

आठ दिवस थांबा : ठाकरे गटाला धक्का बसणार : मंत्री महाजनांचे सूचक विधान !

जळगावच्या समाज कल्याण विभागाने राज्यात पटकविला प्रथम क्रमांक : सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !

माजी मंत्रींचा गंभीर आरोप : शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातच मोठा घोटाळा !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !

June 2, 2025
बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : खाजगी घरात ‘केवायसी’ ?

बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : खाजगी घरात ‘केवायसी’ ?

June 2, 2025
निवडणूक आयोगाने दिले राज्य सरकारला स्थानिक निवडणुकीबाबत महत्वाचे आदेश !

निवडणूक आयोगाने दिले राज्य सरकारला स्थानिक निवडणुकीबाबत महत्वाचे आदेश !

June 2, 2025
आठ दिवस थांबा : ठाकरे गटाला धक्का बसणार : मंत्री महाजनांचे सूचक विधान !

आठ दिवस थांबा : ठाकरे गटाला धक्का बसणार : मंत्री महाजनांचे सूचक विधान !

June 2, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group