• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाघूर नदीच्या पुरात युवक वाहून गेला; शोधकार्य सुरूच, ग्रामस्थांनी केली आर्थिक मदतीची मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 20, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वाघूर नदीच्या पुरात युवक वाहून गेला; शोधकार्य सुरूच, ग्रामस्थांनी केली आर्थिक मदतीची मागणी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२५

भुसावळ तालुक्यातील साकेगाव परिसरात शुक्रवारी सकाळी  येथील लक्ष्मण वसंत ठाकरे (वय अंदाजे २५-३०) हा युवक वाघूर नदीच्या पुरात वाहून गेला. सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू असून अद्याप तो सापडलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ वाजता लक्ष्मण ठाकरे म्हशी चारण्यासाठी वाघूर नदीवरील जुन्या पुलावरून नदीच्या पलीकडे गेला होता. काही वेळाने म्हशी गावाच्या दिशेने धावत आल्याने, त्याने त्यांना पुन्हा एकत्र करण्यासाठी नदीत उतरून प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी नदीचा प्रवाह अचानक वाढल्याने लक्ष्मण पाण्याच्या लाटांमध्ये अडकून वाहून गेला. ही घटना त्याचा चुलतभाऊ योगेश भगवान ठाकरे यांच्या नजरेस पडल्याने त्याने तातडीने गावकऱ्यांना कळवले. दरम्यान, वाघूर धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लक्ष्मण ठाकरे हे अत्यंत गरिबीत झोपडीत राहत होते. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या पश्चात दोन भाऊ व एक बहीण आहे. घटनास्थळी महसूल प्रशासन दुपारी दाखल झाले, तोपर्यंत गावकऱ्यांनीच शोधकार्य सुरू ठेवले होते. गावकऱ्यांनी ठाकरे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. माहिती मिळताच पोलिस पाटील गणेश भोई, प्रवीण पवार, दीपक चराटे यांच्यासह अनेक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले होते.

Related Posts

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !
जळगाव ग्रामीण

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !
क्राईम

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group