• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों’ गीत सुरु होताच…

देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात तहसीलदार चावडे यांनी केले गीत गायन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों’ गीत सुरु होताच…
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा :  प्रतिनिधी

पाचोरा येथील मुरलीधरजी माणसिंगका महाविद्यालय व कवीयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यालय जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त येथील महालपुरे मंगल कार्यालयात “स्वर गुंजन” या देशभक्तीपर गीतांचा भव्य सदा बहार कार्यक्रम “एक शाम, देश के नाम” हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, मानद सचिव अॅड. महेश देशमुख, प्रा. डॉ. वासुदेव वले, सेवानिवृत्त प्रा. डॉ. बी. एन‌. पाटील, उच्चमाध्यमिक विभागाचे प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, संचालक सुरेश देवरे, सीताराम पाटील, दत्ता बोरसे, प्रकाश पाटील, जगदीश सोनार, भरत सीनकर, उत्तर महाराष्ट्र विभागीय विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुलकर्णी, माजी सैनिक सेनेचे अध्यक्ष बाळू पाटील, दिपक पाटील, उत्तमसिंग निकुंभ, मधुकर पाटील सह मान्यवर महिला व संगीतप्रेमी उपस्थित होते.

पाचोरा येथील महालपुरे मंगल कार्यालयात दि. २४ रोजी रविवारी रात्री ८ ते १० या दोन तासात झालेल्या सदाबहार कार्यक्रमात तहसिलदार कैलास चावडे यांनी “अब तुम्हारे हवाले वतन साथीयों”, “हा देश माझा, याचे भान जरा राहु द्या” या गीतांनी रसिकांचे डोळे ओले चिंब झाले होते. तर राकेश सपकाळ “कर चले हम फिदा जाॅं वतन साथीयों”, “मेरे देश प्रेमियो, आपस में प्रेम करो”, “जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो”, “मेरे देश की धरती सोना उगले”, डॉ. भारतकुमार प्रजापत यांनी “है प्रीत जहाकी रीत सदा”, रितेश प्रजापत यांनी “जहाँ हर डाल पर सोनेकीं चिडीया”, रोशनी घाडगे यांनी “दिल दिया है जान भी देंगे”, कुमार वेदांत माळी याने ”तेरी मिट्टी मे मिल जावा”, एस. ए. पाटील यांनी “जय जय महाराष्ट्र माझा”, कु. सिद्धी विनोद कुलकर्णी या अकरावीच्या विधार्थीनीने “मेरा मुल्क मेरा देश”, राजू पंडित यांनी “ए मेरे प्यारे वतन तुझपे दिल कुर्बान” या गाण्यांनी रसिकांची मने जिंकली. पाचोऱ्यात अनेक वर्षांनंतर स्थानिक कलाकार व संगीत प्रेमींनी म्हटलेल्या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाला वेगळाच रंग आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा‌. डॉ. वासुदेव वले, सूत्रसंचालन जे. व्ही. पाटील तर उपस्थितांचे आभार प्रा. माणिक पाटील यांनी मानले.

Related Posts

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ
जळगाव ग्रामीण

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group