• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

आजपासून ‘हे’ ५ मोठे नियम ; तुमच्या खिशावर होणार परिणाम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 31, 2022
in राज्य
0
आजपासून ‘हे’ ५ मोठे नियम ; तुमच्या खिशावर होणार परिणाम
Share on FacebookShare on Twitter

मुंबई :वृत्तसंस्था
जून महिना सुरू होणार आहे आणि या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ज्याचा परिणाम त्याचं महिन्याचं बजेट, तसेच इतर गोष्टींवर देखील होणार आहे. आता या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होणार आहे, त्यामध्ये काय काय आहे बघूया

– 1 जूनपासून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील अनेक राज्यांमध्ये उपलब्ध असलेल्या मोफत गव्हाचा कोटा कमी होणार आहे. याअंतर्गत 1 जूनपासून यूपी, बिहार आणि केरळमध्ये 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ ऐवजी फक्त 5 किलो तांदूळ मिळणार आहे.

– 1 जूनपासून देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI नियम बदलत आहे. या अंतर्गत, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे गृहकर्जासाठी बाह्य बेंचमार्क कर्ज दर (EBLR) 7.05 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) देखील 0.40 टक्क्यांनी वाढून 6.65 टक्के झाला आहे.

– गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा १ जूनपासून लागू होत आहे. मात्र यावेळी त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. हॉलमार्किंग मानकांनुसार, 1 जूनपासून 14, 18, 20, 22, 23 आणि 24 कॅरेटचे दागिने विकले जातील. म्हणजेच आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही.

यावेळी 20, 22 आणि 24 कॅरेटचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

– १ जूनपासून कार आणि बाइकचा विमा महागणार आहे. वास्तविक, थर्ड पार्टी मोटर वाहन विम्याच्या प्रीमियममध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. १ जूनपासून तुम्हाला कारच्या इंजिन क्षमतेनुसार प्रीमियम भरावा लागेल.

– ऍक्सिस बँकेचेही १ जूनपासून मोठे नियम बदलत आहे. अॅक्सिस बँकेने ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सरासरी मासिक शिल्लक मर्यादा 15 हजार रुपयांवरून 25 हाजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. यासोबतच ऑटो डेबिट यशस्वी न होण्याच्या दंडाची रक्कमही वाढवली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. कधी ती वाढवली जाते, तर कधी त्याची किंमत कमी केली जाते. अशा स्थितीत १ जूनपासून गॅसच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत माहिती अजूनही समोर आलेली नाही.

Related Posts

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ
जळगाव

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

July 3, 2025
आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !
जळगाव

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

July 3, 2025
हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !
जळगाव

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !

July 2, 2025
दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !
राज्य

दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !

July 2, 2025
‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !
जळगाव

‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

July 2, 2025
…देशभक्तीचा ठेका हा केवळ भाजपने घेतलेला नाही ; मनसेचा हल्लाबोल !
क्राईम

…देशभक्तीचा ठेका हा केवळ भाजपने घेतलेला नाही ; मनसेचा हल्लाबोल !

July 2, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

July 3, 2025
आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

July 3, 2025
प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

July 3, 2025
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group