• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 22, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !
Share on FacebookShare on Twitter

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांनीही आपल्या हातावर असाच मजकूर लिहून आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली होती. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. आता देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते  येथे पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्य सावरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेने कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. या विवाहितीने फलटण येथील महिला डॉक्टरसारखेच आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.पायल रणदिवे (22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पायलला ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी तिने क्लासही लावला होता. पण तिच्या कुटुंबीयांनी तो क्लास बंद केला. यामुळे ती व्यथित झाली होती. तिने शनिवारी सायंकाळी घरात कुणी नसल्याचे पाहून आत्महत्या केली. तत्पूर्वी, तिने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात तिने आपल्या नवऱ्यासह सासरच्या मंडळींवर कौटुंबीक छळाचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण व जखमांच्या खुणाही आढळल्या आहेत. त्यानुसार, तिच्या वडिलांनी तिच्या पतीसह सासू, सासरे व दिराविरोधात शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी पायलचा पती शशिकांत रणदिवे व सासू-सासऱ्यांना अटक केली आहे. तर फरार दिराचा शोध घेतला जात आहे. पोलिस अटकेतील आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

पायलने मृत्यूपूर्वी काय लिहिले होते हातावर?

पायलने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर एक मजकूर लिहिला होता. त्यात सासरच्या मंडळींनी आपला कसा छळ केला हे विस्तृतपणे लिहिले आहे. ती म्हणते, हसू झालंय माझं. माझं पार्लर बंद केले. जीव होता तो माझा. स्वप्न होतं ग. आजपर्यंत शांत बसले, पण आता नाही. चांगल्या आई-बापाची लेक आहे म्हणून निघूनही गेले नाही. माझ्यामुळे त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते. सॉरी.

Related Posts

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव पोलिस दलात खळबळ : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

May 29, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group